Rajya Sabha | मेधा कुलकर्णींसह, चव्हाण, गोपछडे, देवरा, पटेल, हंडोरेंची राज्यसभेवर बिनविरोध निवड

मुंबई : Rajya Sabha | आज राज्यसभेसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत कोणीही नामांकन मागे न घेतल्याने आणि कोणतेही नवे नामांकन न आल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाचे तीन उमेदवार पुण्यातील मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि डॉ अजीत गोपछडे यांचा यामध्ये समावेश आहे. (Rajya Sabha)

भाजपाचे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजीत गोपछडे, शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे या सहाजणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

देशातील इतर राज्यातून बिनविरोध निवड झालेले उमेदवार –

राजस्थान

  • काँग्रेस नेत्या सोनिया गांधी
  • भाजपचे चुन्नीलाल गरासिया, मदन राठोड

गुजरात

  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा

मध्य प्रदेशात

  • भाजपचे एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नारोलिया, बंसीलाल गुर्जर
  • काँग्रेसचे अशोक सिंह

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : बँकेतून पसरस्पर पैसे काढून ज्येष्ठ दाम्पत्याची सव्वा कोटीची फसवणूक

होंडा शोरुममध्ये चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला रंगेहात पकडले; वाघोली परिसरातील घटना

पुणे : घराच्या खिडकीत घुसल्या गोळ्या, ‘डीआरडीओ’च्या फायरिंग रेंजमधून गोळ्या आल्याचा अंदाज

Pune Bharti Vidyapeeth Police | भारती विद्यापीठ पोलिसांकडून रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

Wake Up Punekar Campaign | कोरेगांव पार्क, बंडगार्डन परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, वेकअप पुणेकर अभियानाला पहिले यश – माजी आमदार मोहन जोशी

Pune Wagholi Crime | होंडा शोरुममध्ये चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला रंगेहात पकडले; वाघोली परिसरातील घटना

Ritaa India Foundation | रिता इंडिया फाऊंडेशनच्या वतीने “वित्तीय गुंतवणूक आणि संधी” कार्यशाळा संपन्न

Pune Kondhwa Crime | विभक्त राहणाऱ्या पत्नीवर ब्लेडने सपासप वार, कोंढवा येथील प्रकार

Maratha Reservation Bill | मोठी बातमी, मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर, पण मनोज जरांगेंनी व्यक्त केला संताप

Pune PMC News | देवाची उरूळी कचरा डेपोतील ‘बायोमायनिंग’ प्रकल्प महिन्याभरापासून बंद; निविदा प्रक्रियेच्या ‘घोळा’ मुळे पालिकेला ‘एनजीटी’चा सामना करावा लागणार !

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | ”सरकारने मराठा समाजाचा अपमान केलाय”, मनोज जरांगे आक्रमक, उद्या ‘या’ ठिकाणी निर्णायक बैठक