Rakhi Sawant LipLock | फोटोग्राफरच्या सांगण्यावरून राखीनं चक्क कॅमेरासमोरच केलं पती रितेश सोबत LipLock

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Rakhi Sawant LipLock | छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध शो ‘बिग बॉस (Bigg Boss)’ हा अत्यंत लोकप्रिय शो आहे. तसेच ‘बिग बॉस’ या शोला वादग्रस्त शो म्हणून सुद्धा ओळखल जाते. ‘बिग बॉसचा’ सध्या 15 (Bigg Boss 15) सिझन चालू होता. कार्यक्रमाच्या फिनालेमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आणि ‘बिग बॉस’मधील जुन्या स्पर्धकांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. नेहमी प्रमाणे यावर्षी देखील अनेक कलाकारांनी अंतिम फेरीत डान्स परफॉर्मंन्स केले. त्यामध्ये राखी सावंत आणि तिचा पती रितेश (Rakhi Sawant LipLock) यांच्या जोडीचा देखील डान्स आहे.

 

राखी (Rakhi Sawant) आणि रितेश (Ritesh) यांच्या डान्स परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु त्या आधीच त्या दोघांचा एक व्हिडीओ (Rakhi Sawant Viral Video) सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी आणि रितेश हे दोघं लिपलॉक (Rakhi Sawant LipLock) करताना दिसत आहे. त्या दोघांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलंच डोक्यावर घेतला आहे. या दोघांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्रफर विरल भयानीनं इंन्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

दरम्यान, या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फोटोग्राफर्स राखीला म्हणतात की, रितेशला कीस कर. आणि त्यानंतर लगेच ती त्याला किस करते. व्हिडिओमध्ये राखी आणि रितेश दोघांना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. तर या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय ठरला आहे.

 

Web Title :- Rakhi Sawant LipLock | rakhi sawant liplock husband ritesh video went viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ayushman Bharat Digital Mission सोबत जोडली Indian Railways IRCTC ची हॉस्पिटल, 80 लाख कर्मचारी-पेन्शनधारकांना मिळणार लाभ

 

Urfi Javed Crying Video | हॉटेलमध्ये मुलासोबत असताना ढसा-ढसा रडली उर्फी जावेद, जाणून घ्या काय आहे कारण…

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ ? पगारात होणार घसशीत वाढ ?

 

Rakul Preet Singh Oops Moment | संपूर्ण कपडे घालूनही रकुल प्रीत सिंह झाली Oops Moment ची शिकार, फोटो झाले व्हायरल