Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह निळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे एकदम झक्कास; फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) नेहमीच तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री तिच्या विविध लुक मुळे चर्चेत देखील असते. सध्या तिने तिच्या स्टाईलने प्रत्येकालाच वेड लावले आहे. रकुलने तिच्या अभिनयाचे ठसे दाक्षिणात चित्रपटसृष्टी बरोबरच बॉलीवूड मध्ये देखील उमटवले आहेत. आज तिचे अनेक चाहते वर्ग देखील आहेत. रकुल सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय दिसते. तिने नुकतेच तिचे काही फोटोज शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

रकुल तिच्या अभिनयासाठी देखील चांगलीच ओळखली जाते. तिने आजवर अनेक पात्र उत्तमरीत्या साकारलेले आहेत. रकुल जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हा प्रेक्षकांची नजर तिच्यावरून हटत नाही. आजवर रकुलने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

रकुलने (Rakul Preet Singh) नुकता तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत.
जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचे शॉर्ट स्कर्ट आणि ब्रालेट टॉपवर मॅचिंग ब्लेझर परिधान केला आहे.
सिम्पल मेकअप करत या कपड्यांमध्ये तिने हटके पोजेस देत फोटो काढले आहेत.
यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सध्या रकुल चे फोटोज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
रकुल आता लवकरच ‘छत्रीवाली’ या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title :- Rakul Preet Singh | rakul preet singh shared new look see her new look here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Govt Bank FD Interest Rate | या सरकारी बँका देत आहेत, ७% पेक्षा जास्त व्याज, आता FD केल्यावर मिळतोय मोठा रिटर्न

Ratan Raajputh | ‘या’ कारणामुळे टीव्ही-युट्युबवरुन गायब होती अभिनेत्री रतन रजपूत; केला मोठा खुलासा