Rana Daggubati | राणा दग्गुबतीनं केलं सगळ्यांसमोर पत्नीला KISS, Video झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  बॉलीवूड आणि टॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता (Rana Daggubati) राणा दग्गुबतीनं मागील वर्षी आपल्या प्रियसी सोबत लग्नगाठ बांधली. 8 ऑगस्ट 2020 रोजी राणा दग्गुबती (Rana Daggubati) यानं प्रियसी मिहिका बजाज हिच्या सोबत लग्न केलं. नुकताच एक वर्षापुर्वी झालेल्या लग्नाचा (Viral Video) व्हिडिओ मात्र आता सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.

 

मिहिका बजाज (miheeka bajaj) हिनं सोशल मीडियावर त्यांचा लग्नाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
त्या व्हिडिओमध्ये मिहिका वधूच्या कपड्यांमध्ये अत्यंत सुंदर अशी दिसत असून, राणा आणि ती एकमेंकांना किस करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ (Rana Daggubati Kiss Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये ते दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना पहायला मिळत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मिहिकानं त्यांच्या लग्नाची एक आठवण म्हणून एक छोटा व्हिडिओ केला आहे.
त्यामध्ये हळदीपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत सगळ्या विधींची झलक आहे.
या व्हिडिओमध्ये राणा (Rana Daggubati) आणि मिहिका दोघेही अगदी आनंदी दिसत असून, या जोडीचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.
तसेच चाहत्यांनी व्हिडिओ प्रचंड प्रमाणात शेअर करत त्यावर कौतुकाचा पाऊस देखील पाडला आहे.
व्हिडिओच्या शेवटी लग्न झाल्यानंतर दोघं एकमेकांना किस करत असल्याचा क्षण दाखवला आहे.
मिहिकानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करून, “परफेक्ट मॅच. आपण सर्व योग्यरित्या गोष्टींनी बनलेली व्यक्ती आहे. प्रेम. प्रकाश. आयुष्य.”

दरम्यान, मिहिका बजाज एक इवेंट प्लानर असून, मुंबईमधील ‘ड्यू ड्रॉप’ या डिझाइन स्टुडिओची मालकिन आहे.
तर राणा दग्गुबती टॉलीवूड सोबत बॉलीवूडमध्येपण प्रचंड सक्रिय आहे.
त्यानं ‘दम मारो दम’, ‘बेबी, ‘हाउसफुल’, ‘ये जवानी है दीवानी’ आणि ‘द गाजी अटॅक’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

Web Title : Rana Daggubati | rana daggubati liplock kissing video viral in front of people in wedding season

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Rains | पुढील 48 तासात राज्यात बरसणार पावसाच्या सरी, पुण्यासह 11 जिल्ह्यांना IMD चा इशारा

Hingoli News | धक्कादायक ! रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी; जवानाचा मृत्यू

Airtel Prepaid Tariff Rates | भारती एयरटेलने प्रीपेड टॅरिफमध्ये केली 25% पर्यंत वाढ, जाणून घ्या कधीपासून होणार लागू