अभिनेत्री रानी चटर्जीच्या ‘ब्लॅक’ बिकीनीनं लावली सोशलवर ‘आग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी इंडस्ट्रीतील अदाकारा रानी चटर्जी आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळं नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं केलेल्या एका बोल्ड फोटोशुटमुळं ती चर्चेत आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या काही हॉट फोटोंमुळं रानी चर्चेत आली आहे. रानीचा हा अंदाजही सर्वांना भावताना दिसत आहे. रानी बोल्ड फोटोंमुळं सोशलवर नेहमीच लक्ष वेधून घेताना दिसत असते.

रानीनं तिचे काही हॉट फोटो सोशलवर शेअर केले आहेत. या फोटोत रानी ब्लॅक बिकीनीत दिसत आहे. या फोटोत रानीच प्रचंड हॉट अवतार दिसत आहे. सध्या रानीचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या फोटोत रानी वेगवेगळ्या आणि कातिल पोज देताना दिसत आहे. चाहत्यांनीही रानीच्या या हॉट लुकची स्तुती करताना फोटोंवर कमेंट केली आहे.

रानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, रानीने 2004 साली ससुरा बडा पइसावाला या सिनेमातून डेब्यू केला होता. या सिनेमात ती मनोज तिवारीसोबत मुख्य भूमिकेत होती. अजय सिन्हा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. यानंतर रानीने अनेक हिट सिनेमात काम केलं. यात सीता, देवरा बडा सतावेला, रानी नंबर 786 आणि गंगा, यमुना,सरस्वती या सिनमांचा समावेश आहे. याशिवाय रानीला 2013 च्या 6 व्या भोजपुरी अवॉर्ड्स शोदरम्यान नागिन सिनेमासाठी बेस्ट अॅक्ट्रेस ऑफ द इयर चा पुरस्कार मिळाला होता.

https://www.instagram.com/p/B2qvt_5AZ0H/

https://www.instagram.com/p/BwZip_pgZDC/