दमदार ‘पोलिस’ वाली बनली राणी मुखर्जी, अंगावर ‘शहारे’ उभे करेल ‘मर्दानी 2’ चं ट्रेलर (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या मर्दानी 2 सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. राणीने सिनेमात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. शिवानी शिवाजी राव असं तिच्या भूमिकेचं नाव आहे. सिनेमाची कथा कोटामधील रेप केसच्या सत्य घटनेपासून प्रेरीत आहे. यश राज फिल्मच्या ट्विटरवरून सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना मेकर्सने म्हटलं आहे की, “ती परत आली आहे. ती थांबणार नाही. ती शिवानी शिवाजी राव आहे.”

काय आहे स्टोरी ?

राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या रेप केसवर सिनेमाची कथा आधारीत आहे. ट्रेलरमध्ये दाखवलं आहे की, कोटामध्ये एका मुलीचा रेप करून मर्डर केला जातो. तिला नाल्यात फेकलं जातं. राणी मुखर्जी सिनेमात आरोपीचा शोध घेताना दिसत आहे. अशात आणखी एक अशी घटना होणार असते जी शिवानीला थांबवायची असते. राणीचा सामना 21 वर्षीय व्हिलेनशी होणार असल्याची माहिती आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन गोपी पुत्रननं केलं आहे. हा सिनेमा यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा 13 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. डिसेंबर 2018 रोजी राणीने मर्दानी 2 ची घोषणा केली होती. मर्दानी सिनेमा तिच्या काळजाच्या खूप जवळचा असल्याचं राणीनं म्हटलं आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like