Ranveer Singh-Deepika Padukone | पति रणवीरला का नाही दिल्या दिपिकाने लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा, समोर आले हे धक्कादायक कारण

पोलीसनामा ऑनलाईन – रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण (Ranveer Singh-Deepika Padukone ) हे बॉलिवूडमधील सर्वात पॉवरफुल रिअल लाईफ जोडप्यांपैकी एक आहेत. दरम्यान नुकताच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस (Ranveer – Deepika wedding anniversary) साजरा केला. खरतर 14 नोव्हेंबर 2018 रोजी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या दोघांनी लग्न केले आहे. दरम्यान काल त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता. त्यामुळे आता लग्नाच्या वाढदिवसानंतर चाहत्यांना सोशल मीडियावर पुन्हा काळजी वाटू लागली आहे की दोघांमध्ये (Ranveer Singh-Deepika Padukone) सर्व काही ठीक नाही.

खरंतर, दीपिका 14 तारखेला तिच्या कामात व्यस्त होती. त्यामुळे दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) सोमवारी तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करू शकली नाही, म्हणून रणवीरने ही कल्पना सुचली आणि आपल्या पत्नीला फुले आणि चॉकलेट घेऊन तिच्या ऑफिसमध्ये जाऊन आश्चर्यचकित केले. तर दुसरीकडे, अचानक पती रणवीरला समोर पाहिल्यानंतर दीपिकालाही आनंद झाला नाही. दरम्यान, दीपिकाने एकही पोस्ट केली नाही, रणवीरला शुभेच्छाही दिल्या नाहीत किंवा त्याच्या सरप्राईजबद्दल काहीही शेअर केले नाही.

यामुळे चाहते चांगलेच संतापले असून पुन्हा एकदा या दोघांमध्ये काही चांगले चालत नसल्याचे त्यांना वाटू लागले आहे.
पण त्यांनी स्वतः पुढे येऊन या वृत्तांचे खंडन केले. खरं तर, दीपिका सध्या सोशल मीडियावर डिटॉक्स आहे.
तसेच तो कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाही.
मात्र, दीपिका आणि रणवीरच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांची नजर असते हे दोघांनाही माहीत आहे.

 

Web Title :- Ranveer Singh-Deepika Padukone | deepika did not wish her husband an anniversary is nothing going well between the couple

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Naresh Mhaske | श्रीनगर परिसरात झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यासाठी शिंदे गटाकडून पोलीस आयुक्तांना निवेदन

Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात

Jitendra Awhad | जामीन मिळताच आव्हाडांची प्रतिक्रिया; “…मला संपवण्यासाठी ठरवून”