Rape In Pune | धक्कादायक ! बापच ठरला नराधम; आपल्याच मुलीचे केले लैंगिक शोषण

पुणे : Rape In Pune | नात्याला काळीमा फासणारी घटना वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथे समोर आली असून एका १९ वर्षाच्या तरुणीवर तिच्याच नराधम बापाने लैंगिक शोषण (Sexual Exploitation) करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. (Rape In Pune)

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Pune Police) ५१ वर्षाच्या बापाला अटक (Arrest) केली आहे. याबाबत त्याच्या १९ वर्षाच्या मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३०/२२) दिली आहे. वडगाव शेरी येथील एका उच्चभ्रु सोसायटीत रविवारी सकाळी घडला. (Rape In Pune)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचे वडिल असे दोघेच घरात होते. यावेळी फिर्यादी यांच्या वडिलाने तिला जवळ घेऊन तिला बेडवर ढकलून तिच्याशी आश्लिल चाळे केले. या तरुणीने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत बापाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पालवे (Sub-Inspector of Police Palve) तपास करीत आहेत.

Web Title :-  Rape In Pune | Shocking! The father was the murderer; He sexually abused his own daughter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Fitness Tips | नेहमी रहायचे असेल फिट तर अवलंबा ‘या’ 5 सोप्या टिप्स, काही दिवसात दिसेल फरक

Rain in Maharashtra | ’या’ जिल्ह्यांत पावसाची तीव्रता वाढणार, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन!

Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा कहर, सिंधुदुर्ग आणि औरंगाबादेत ढगफुटीसदृश पाऊस, धडकी भरवणारे VIDEO आले समोर