Rashami Desai Bold Photo | रश्मि देसाईने सोशल मीडियावर फोटो शेअर करून केला कहर, मादक फोटो पाहून चाहते झाले घायाळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) मधील नावाजलेली स्पर्धक रश्मि देसाई (Rashami Desai Bold Photo). रश्मि सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. अभिनयाबरोबरच ती (Rashami Desai Bold Photo) आपल्या फॅशन सेंन्सबाबतपण नेटकऱ्यांच्या चर्चेत असते.

रश्मिचा (Rashami Desai) एक लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिचा हा लूक आयटीए 2022 (ITA 2022 Awards ) पुरस्कार सोहळ्यातील आहे. ती या सोहळ्यात (Rashami Desai ITA 2022 Awards Look) अत्यंत सुंदर असा ड्रेस घालून पोहोचली. तिच्या ड्रेसमुळं (Rashami Desai Bold Dress) सगळ्यांची नजर तिच्यावर खिळली होती. या पुरस्कार सोहळ्यात तिनं वाईन कलरचा शिमरी गाऊन घातला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

 

रश्मिचा हा गाऊन ऑफ शोल्डर (Rashami Desai Wear Off Shoulder Gown) होता. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं स्मोकी आय मेकअप केला होता. तसेच न्यूड लिपस्टिक लावली होती. केसांची होय पोनी बांधली असून, आपल्या अंदाजानं तिनं चाहत्यांना घायाळ केलं. सोशल मीडियावर तिचे हे फोटो (Rashami Desai Bold Photo) प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या लूकला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, अभिनेत्री रश्मी देसाई ‘बिग बॉस 13’च्या (Bigg Boss 15) सीझननंतर कलासृष्टीत जरा जास्त प्रसिद्ध झाली. काही दिवसांपासून (Rashmi Desai )ती सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

 

Web Title : rashami desai rashami desai ita 2022 award lookrashami desai looks hot in ita 2022 award rashami desai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा