Rashami Desai | रश्मी देसाईच्या हॉट फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम : आज अभिनेत्री रश्मी देसाईला (Rashami Desai) प्रत्येक जण ओळखतो. रश्मीने तिच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. तर अनेक दिवसांपासून रश्मी तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. रश्मी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेकदा रश्मी तिचे फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते. रश्मीचे (Rashami Desai) सिझलिंग लुक चाहत्यांना देखील फारच आवडतात. नुकतेच रश्मीने शेअर केलेले काही बोल्ड फोटोज सोशल मीडियाचे वातावरण तापवताना दिसत आहे.

रश्मीने नुकतेच शेअर केलेले फोटोच पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. तिच्या या फोटोमध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. या फोटोमध्ये तिने शॉर्ट सेटिंग ड्रेस परिधान केला असून न्यूड मेकअप करत तिने केस बांधले आहेत. तर तिच्या गळ्यात गोल्डन चैन दिसत आहे. त्याचबरोबर हटके लूक देत तिने हातात फुल देखील घेतले आहे. तर रश्मीच्या या सुंदर आणि हॉट लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

रश्मीचा (Rashami Desai) हा लूक सर्वांनाच आवडला असून तिच्या या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव सुरू आहे. रश्मीने आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक टीव्ही शो मध्ये भाग घेतला आहे. रश्मीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास सध्या ती अनेक टीव्ही शोचा भाग आहे. तर या अभिनेत्रीने ‘रात्री के यात्री’ या वेब सिरीज मध्ये रुबी नावाच्या मुलीची भूमिका देखील साकारली आहे.

 

Web Title :- Rashami Desai | television rashami desai shared new photos in satin dress take a look

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prisoners Release | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Michael Bracewell | ब्रेसवेलने केली धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…