पोलीसनामा ऑनलाइन टीम – दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिनं बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा (Pushpa)’ मध्ये ‘श्रीवल्ली (Srivalli)’ ही भूमिका साकारून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटामधून ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. आपल्या अभिनयानं तिनं यशाचं उच्च शिखर गाठलं आहे. तर अवघ्या कमी वयातच तिनं आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच रश्मिकाला ओप्स मोमेंटचा (Rashmika Mandanna Oops Moment) सामना करावा लागलाय. (Rashmika Mandanna Oops Moment)
रश्मिका अलीकडेच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिनं लिंबू कलरचा मोठा टॉप घातला आहे. तिला अशा आऊटफिटमध्ये पाहून नेटकरी चांगलेच थक्क झाले. फॅशनच्या नादात ती चांगलीच ओप्स मोमेंटची शिकार झाली. तिचा हा एअरपोर्ट लूक इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.
रश्मिका मुंबई विमानतळावर स्पॉट होताच (Rashmika Mandanna Airport Look), तिनं चाहत्यांना पाहताच हात वर करून हाय केलं. या सोबत काही चाहत्यांनी तिला पुष्पगुच्छ देखील दिला. मात्र, जेव्हा तिनं हात वर केला, त्याच क्षणी ती थोडी अस्वस्थ झाली. तिची ही ओप्स मोमेंट कॅमेरामध्ये कैद झाली.
दरम्यान, रश्मिकाचा हा ओप्स मोमेंटचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
Web Title :- Rashmika Mandanna Oops Moment | rashmika mandanna oops moment pushpa srivalli aka rashmika mandanna oops moment caught at mumbai airport
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update