Heena Panchal | अभिनेत्री हीना पांचाळसह 24 संशयितांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हीना पांचाळसह (Bigg Boss Marathi fame Actress Heena Panchal) रेव्ह पार्टीत अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळलेल्या 24 संशयितांच्या पोलीस कोठडीत मंगळवारी (दि. 29) न्यायालयाने वाढ केली आहे. न्यायालयाने त्यांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. rave party actress heena panchal and 24 others remanded judicial custody

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात सुरु असलेल्या हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर (Rave Party) शनिवारी टाकलेल्या धाडीत नाशिक ग्रामीण पोलिसांनी हीनासह 29 जणांना अटक केली केली होती.
बंगला मालकाही मुंबईतून ताब्यात घेतले आहे.
अभिनेत्री हीना पांचाळसह अन्य संशयितांना सुनावण्यात एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
आज कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले होते.
न्यायालयाने त्यांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक केलेल्यामध्ये बॉलिवुडमधील कोरिओग्राफर, तामिळ अन् हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

Web Titel : rave party actress heena panchal and 24 others remanded judicial custody

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation । तर.. मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक?, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

Pune Crime News | सायबर भामट्यांची फास्ट टॅगवर वक्रदृष्टी, करताहेत ‘हा’ उद्योग

पैशांची गरज असेल तर ‘ही’ बँक काही मिनिटात देतेय 10 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन ! जाणून घ्या सर्वकाही