Raveena Tandon New Look | रवीना टंडनच्या समर लूकनं इंटरनेटवर केला कहर, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एकेकाळी अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) आपल्या अभिनयानं अवघ्या देशाला वेड लावलं होतं. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिचे लेटेस्ट फोटो (Raveena Tandon Latest Photo) पाहण्यासाठी अनेक चाहते आतुरतेने वाट पाहतात. नुकतंच इंटरनेटवर तिच्या एका फोटोनं चांगलीच धुमाकूळ घातली आहे.

रवीनानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील (Raveena Tandon Superbold Photo) रवीनाचा अंदाज अगदीच हटके दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Raveena Tandon Hot Pics) तिनं गुलाबी शेड असलेला सुंदर असा टू पिस घातला आहे. फोटोमधील तिच्या अंदाजावर नेटकऱ्यांची चांगलीच नजर खिळली आहे (Raveena Tandon New Look).

रवीनाचे हे फोटो (Raveena Tandon Instagram Photos) इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा भरपूर वर्षाव केला आहे. आपल्या लूकला (Raveena Tandon Gorgeous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून आपल्या रूपाची (Raveena Tandon Killer Look) शोभा वाढवली आहे.

दरम्यान, रवीनाच्या फोटोला (Raveena Tandon Viral Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर 84 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच कमेंट्समधून तिच्यावर पुरेपूर असा प्रेमाचा वर्षाव होत आहे.

 

Web Title : Raveena Tandon New Look | raveena tandon looks gorgeous in these pictures see elegant photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला