Real Gangubai Kathiawadi | खऱ्या खुऱ्या गंगुबाईचा फोटो आला अखेर समोर, सौंदर्यापूढे फिक्या पडतील अनेक अभिनेत्री..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडमध्ये सध्या ‘गंगुबाई काठियावाडी (Real Gangubai Kathiawadi)’ या चित्रपटानें धुमाकूळ घातला आहे. देशभरात प्रेक्षकांना गंगुबाईचं (Real Gangubai Kathiawadi) वेड लागलं असून, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अत्यंत प्रमाणात गाजला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी केले असून काही दिवसांपूर्वी तो वादाच्या भोवऱ्यात आला होता.

 

 

‘गंगुबाई काठीयावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटामध्ये आलिया भटट्नं मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयानं देशभरात जवळपास सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर तिनं राज्य केलं. तिच्या उत्तम अभिनयानं सगळ्यांसमोर गंगुबाईचा संघर्ष आला. चित्रपटांमधील अभिनयामुळं अनेक प्रेक्षकांनी तिला कौतुकाची थाप दिली.

 

 

आलिया भट्टचे (Alia Bhatt) गंगुबाईच्या भूमिकेतील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल व्हायरल झाले. मात्र सर्वांना खऱ्या गंगुबाईच्या (Real Gangubai Kathiawadi) रूपाची ओढ लागली होती. तर सध्या सोशल मीडियावर गंगुबाईचा खरा तरुणपणाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

 

 

दरम्यान, खऱ्या आयुष्यात गंगुबाई कशा दिसत होत्या? याबद्दल अनेक चाहत्यांना ओढ लागली होती. गंगुबाईचे खरं नाव ‘गंगा जगजीवनदास काठीयावाड’ असे होते. या चित्रपटांमध्ये त्यांच्या आयुष्याबद्दलचा संघर्ष आणि त्यांनी केलेला त्याग याबद्दल दाखवला आहे.

 

 

 

Web Title :- Real Gangubai Kathiawadi | real photo of gangubai kathiyavadi viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupa Dutta Arrested | पॉकेटमारीच्या आरोपावरून अभिनेत्री रूपा दत्ताला अटक, पर्समधून मिळाली तब्बल ‘इतकी’ चोरीची रक्कम

 

EPFO नंतर कोणत्या Saving Schemes मध्ये मिळते सर्वात जास्त व्याज, जाणून घ्या

 

Jaipur Crime | एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे चोरांच्या ‘कंपनी’त महिन्याला 30 हजार पगार; इंसेंटिव्हचीही सुविधा, पोलिसही गेले चक्रावून