‘अर्जुन’, ‘खेलरत्न’ या आणि इतर पुरस्कारांसाठी ‘या’ खेळाडूंची शिफारस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या क्रिडा पुरस्कार समितीने विविध क्रिडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी पॅरा अॅथलिटिक्सपटू दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया या दोघांच्या नावाची शिफारस केली आहे. या शिवाय अर्जुन पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी या पुरस्कारांसाठी देखील अनेक खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
१. बजरंग पुनिया – बॅटमिंटन
२. दीपा मलिक – पॅरा अॅथलेटिक्स

द्रोणाचार्य पुरस्कार (प्रशिक्षक)
१. मोहिंदर सिंघ धिल्लों – अॅथलेटिक्स
२. संदीप गुप्ता – टेबल टेनिस
३. विमल कुमार – बॅटमिंटन

अर्जुन पुरस्कार (खेळाडू)
१. सोनिया लाटकर – बॉक्सिंग
२. एस. भास्करन – शरीरसौष्टव
३. मोहम्मद अनास याहिया – अॅथेलेटिक्स
४. ताजिंदरपाल सिंग टूर – अॅथलेटिक्स
५. रवींद्र जडेजा – क्रिकेट
६. चिंगलेनसाना सिंह कंगुजम – हॉकी
७. अजय ठाकूर – कबड्डी
८. गौरव सिंग गिल – मोटर स्पोर्ट्स
९. प्रमोद भगत – पॅरा स्पोर्ट्स (बॅटमिंटन)
१०. अंजुम मौदगिल – शूटिंग
११. हरमित राजूल देसाई – टेबल टेनिस
१२. पूजा ढांडा – घोडेस्वार
१३. गुरप्रित सिंह संधू – फुटबॉल
१४. पूनम यादव – क्रिकेट
१५. सिमरन सिंह शेरगिल- पोलो
१६. सुंदर सिंह गुर्जर – पॅरा स्पोर्ट्स (अॅथलेटिक्स)
१७. बी. साई प्रणित – बॅटमिंटन
१८. स्वप्ना बर्मन – अॅथलेटिक्स

ध्यानचंद पुरस्कार –
१. नितिन किर्तेन – टेनिस
२. अरुप बासक – टेबल टेनिस
३. मनोज कुमार – कुस्तीपटू
४. मॅन्युअल फ्रेडरिक्स – हॉकी
५. सी. लालरेसंगा – तिरंदाज

द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार
१. रामबीर सिंह खोखर – कबड्डी
२. मर्जबन पटेल – हॉकी
३. संजय भारद्वाज – क्रिकेट

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार –
१. गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेश
२. गो स्पोर्ट्स
३. रायलसीमा डेव्हलपमेंट ट्रस्ट

मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी –
१. पंजाब विद्यापीठ, चंदीगड – विजेते विद्यापीठ
२. गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर – द्वितीय क्रमांक
३. पंजाब विद्यापीठी, पतियाला – तृतीय क्रमांक

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like