Staff Selection Commission मध्ये 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) वतीने केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या रिक्त असलेल्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार (10+2) पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव :
1) लोअर डिव्हिजन लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहायक
2) पोस्टल सहायक /सॉर्टिंग सहायक
3) डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त मंडळामधून 10+2 (वरिष्ठ माध्यमिक) उत्तीर्ण झालेला उमेदवार
वयोमर्यादा : कमाल 27 वर्षे, (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
आवेदनाची अंतिम तारीख – 15 डिसेंबर 2020
अधिक माहितीसाठी : http//bit.ly2U2A8WI