Reduce Belly Fat | अवघ्या 15 दिवसात आत जाऊ शकते तुमचे सुटलेले पोट, ‘या’ गोष्टींची घ्या मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Reduce Belly Fat | थोड्याच दिवसात तुम्हाला तुमचे सुटलेले पोट आत घ्यायचे असेल तर येथे दिलेले हे व्यायाम सुरू करा. ज्याचा फक्त 15 दिवस सराव केल्यास चांगले परिणाम पाहायला मिळतील. 15 दिवसांच्या मेहनतीनंतरच तुम्हाला तुमच्या शरीरात फरक दिसू लागेल. आणि केवळ पोटच नाही तर या योगासनांनी तुम्ही कंबर, मांड्या, पाठीवर जमा झालेली चरबीही कमी करू शकता आणि त्यांना आकार देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया योगासनांची कृती. (Reduce Belly Fat)

 

Goddess Side Bends

– यामध्ये शरीराचे पूर्ण भार देऊन मांड्यांवर टाकून बसावे.

– आता तुमचे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत पसरवा.

– आता डावा हात वरून खाली आणा आणि उजवीकडे वाकवा. दोन ते तीन सेकंद धरा.

– नंतर उजवा हात वरून डावीकडे हलवा.

– आता एक आवर्तन पूर्ण झाले. असे किमान 4-5 वेळा करा.

 

Mountain Climbers + Hips Dips

– हा व्यायाम करताना पोटावर दाब जाणवेल.

– हाताच्या बळावर चटईवर बसा.

– आता उजवा पाय वाकवून उजव्या हाताकडे आणा.

– नंतर डावा पाय आणि डावा हात वाकवा.

– यानंतर, नितंब एकदा उजवीकडे आणि डावीकडे हलवा.

– कंबर, ओटीपोट आणि मांड्यांसाठी हा उत्तम व्यायाम आहे. (Reduce Belly Fat)

Reverse warrior to Side angle

– योद्धा पोझमध्ये या आणि डोक्याच्या मागे हात ठेवा.

– आता एकदा उजवीकडे आणि नंतर डावीकडे वाकणे.

– कंबर आणि पोटावर पडणारा दबाव तुम्हाला जाणवेल. थाईज देखील एकाच वेळी टोन होतात.

 

reclined twist

– चटईवर पाठीवर झोपा.

– दोन्ही पाय वाकवा.

– हात खांद्याच्या सरळ रेषेत पसरवून आरामशीर राहू द्या.

– पाय वाकवताना एकदा उजवीकडे व नंतर डावीकडे वाकवा.

 

 

Web Title :- Reduce Belly Fat | reduce belly fat within 15 days with the help of these yogasanas

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakesh Jhunjhunwala New House | राकेश झुनझुनवाला राहणार 14 मजली आलिशान महालात, ‘हा’ आहे मुंबईचा सर्वात महागडा परिसर

 

Omicron Symptoms | ओमिक्रॉन संसर्गाच्या तीन दिवसानंतर दिसू लागतात ‘ही’ लक्षणे; जाणून घ्या

 

Rajesh Tope | राज्याची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे वाटचाल? चित्रपट, नाट्यगृह, मंदिरं बंद होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला इशारा

 

LIC Jeevan Labh | केवळ 233 रुपयांच्या बचतीने मुलांसाठी तयार करा 17 लाखाचा फंड, जाणून घ्या या पॉलिसीची वैशिष्ट्य