Rhea Chakraborty Bold Photos | रिया चक्रवर्तीनं बोल्ड फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘सुर्योदयाच्या आधी नेहमीच अंधार असतो.’
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Rhea Chakraborty Bold Photos | मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं नुकतीच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या केसमधून पोलिसांच्या कोठडीतून बाहेर आली. रिया (Rhea Chakraborty Bold Photos) बऱ्याच दिवस सोशल मीडियावर अॅक्टीव्ह नव्हती. मात्र अलीकडेच ती तिचे फोटो (Bold Photo) सोशल मीडियावर शेअर करायला लागली आहे.
रियानं इन्टाग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. रियाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रियानं या फोटोमध्ये लाईट हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिचा (Rhea Chakraborty) फोटोमधील अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. रियानं फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आणि पुन्हा एकदा नव्या दिवशी ती वादाळावर बरसली. सुर्योदयाच्याआधी नेहमी अंधारच असतो.’
तसेच तिच्या (Rhea Chakraborty) फोटोला एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘ही सगळ्यात मजबूत महिला आहे. सुंदर दिसत आहे.’ तर दुसऱ्यानं ‘सुंदर आणि प्रेमळ डोळे.. तुम्ही सुंदर दिसत आहेत.’ असं कमेंट्समध्ये लिहिलं आहे. दरम्यान, अनेक चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजी पाठवून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Web Title :- Rhea Chakraborty Bold Photos | rhea chakraborty bold photos create buzz over social media wrote a powerful message over it
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chandrakant Patil | ‘राष्ट्रपती राजवट स्विकारुन कारभार केंद्राकडे द्या’ – चंद्रकांत पाटील
BJP MLA Gopichand Padalkar | ‘अजित पवारांना मुख्यमंत्री केले, तर 4 दिवसांत राज्य विकतील’