मनोरंजन

Rhea Chakraborty | सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच दिसली ‘या’ लूकमध्ये

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  Rhea Chakraborty | दिवंगत अभिनेता सुशांत सिंगच्या (sushant singh) आत्महत्यानंतर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नसून, त्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)हिच्याकडे देखील सखोल चौकशी करण्यात आली होती.

सुशांतच्या निधनानंतर रियाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तिला आयुष्यामध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. त्याच्या निधनानंतर  रिया ड्रग्जमुळे (Drugs) काही काळ जेलमध्ये बंद होती. तर अनेक लोकांनी तिच्यावर सुशांतला मारल्याचे आरोप केले आहेत. परंतु आता रिया हळू-हळू नॉर्मल होत आहे. त्याच्या निधनानंतर रिया पहिल्यांदाच रात्री उशीरा पर्यंत पार्टीमध्ये दिसली. नुकताच अनुष्का रंजन आणि आदित्य सील (anushka ranjan and aditya seal) हे कलाकार लग्नबंधनात अडकले. रिया त्यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी तेथे पोहोचली. तिनं पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला असून, त्यावरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरसुद्धा तिनं शेअर केले आहे.

दरम्यान, काही फोटोंमध्ये तिनं आपला चेहरा केसांने झाकलेला पाहायला मिळतोय. तर हे फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

 

Web Title : Rhea Chakraborty | rhea chakraborty looks beautiful in traditional outfit at aditya anushka wedding

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | तृतीयपंथ्याच्या खून प्रकरणातील आरोपी ‘काजल उर्फ केशव’ला 8 तासात गजाआड

Neha kakkar | आयफिल टॉवरखाली नेहा कक्कड़- रोहनप्रीतची रोमॅन्टीक KISS, फोटो व्हायरल

Actor Ravi Dubey | अभिनेता रवी दुबेच्या चेहऱ्याला झाली गंभीर जखम, फोटो पाहून अंगावर येईल काटा 

Back to top button