Actor Ravi Dubey | अभिनेता रवी दुबेच्या चेहऱ्याला झाली गंभीर जखम, फोटो पाहून अंगावर येईल काटा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Actor Ravi Dubey | टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेता रवी दुबे हा नेहमीच त्याच्या अभिनयामुळं रसिक प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये पूढे आहे. रवी (Actor Ravi Dubey) सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात सक्रिय असतो. दिसायला हॅंडसम असून सुद्धा आपल्या मनमिळाऊ आणि द्याळू स्वभावामुळं त्याचा अनेक चाहता वर्ग आहे. रवीच्या फिमेल चाहत्यांची सुद्धा काही कमी नाहीये.

 

सध्या सोशल मीडियावर रवीचा एक फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये त्याचा चेहऱ्याला काही भयंकर इजा झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यां मनात नेमकं काय घडलं आहे? असं प्रश्न उद्भावले आहे. (Actor Ravi Dubey) तो कधीही अशा अवस्थेत बघितला नसल्यानं, चाहत्यांच्या मनात नक्की काय झाले आहे, अशी हूरहर लागलीये. त्याचा व्हायरल झालेला तो फोटो बघून त्याक्षणी अंगावर काटा येत आहे.

 

दरम्यान, या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्याचं दिसून येतंय. तसेच डोळ्यांना भयान लागलं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्याचा डोळा गेला की काय, याबद्दल चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र ही जखम नसून त्याच्या ‘मत्सकांड’ या वेबसिरिजसाठी केलेला मेकअप आहे. तर या (MX Player) वेबसिरिजमध्ये त्यानं खूप कौतुकास्पद अभिनय केला असल्याचं म्हटलं जात आहे.

 

 

 

 

Web Title :- Actor Ravi Dubey | ravi dubey share his horrifying photo marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Solapur Crime | धक्कादायक ! मोबाईलवरील अश्लील व्हिडीओपाहून चेकाळलेल्या पतीनं धरला वेगळाच ‘हट्ट’, पत्नीनं घेतली पोलिसांत धाव

Ravikant Tupkar | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकर यांच्या गाडीचा अपघात; दुचाकीवरील दोघे गंभीर

SL Vs WI Test Match | श्रीलंकेचा ‘हा’ खेळाडू बोल्ड होण्यापासून वाचला, पण हिट विकेट झाला (पहा व्हिडिओ )