Saiee Manjrekar | महेश मांजरेकरांची मुलगी सईच्या मादक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Director Mahesh Manjrekar) यांची कन्या सई मांजरेकर (Saiee Manjrekar) ही देखील आता सिनेविश्वात काम करते आहे. मागील 2 वर्षात अनेक नवीन कलाकरांची वर्णी बॉलीवुडमध्ये लागली आहे. यामध्ये सई मांजरेकर हिचे पदार्पण देखील लक्षवेधी ठरले होते. सई मांजरेकर (Saiee Manjrekar) हिने अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) दबंग 3 सिनेमामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. सई आता सोशल मीडियावर चर्चेमध्ये आली आहे.

अभिनेत्री सई मांजरेकर हि अभिनय क्षेत्राबरोबरच मॉडेलिंग क्षेत्रातही आपले नाव कमावत आहे. तिचे अनेक मॉडेलिंग करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सईचा मोठा चाहता वर्ग असून तिचे इंस्टाग्रामवर 1.4 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. सई देखील तिचे नवनवीन फोटोशुट चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. (Saiee Manjrekar Hot Photo) तिच्या फोटोवर चाहते कमेंट करत असतात. अभिनेत्री सई मांजरेकर तिचे अनेक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या अदांचे व सौंदर्याचे सर्वजण कौतुक करत असतात. सईचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री सई मांजरेकर ही चित्रपटाबरोबरच म्युझिक अल्बममध्ये झळकली आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी (Mahesh Manjrekar Daughter) सई मांजरेकर हिने तिच्या पदार्पणातच मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सलमान खानसोबत तिने बॉलीवुडमध्ये ग्रेड एन्ट्री केली. (Saiee Manjrekar Bollywood Debut) यामधील सईची भूमिका व सईचा लूक लक्षवेधी ठरला होता. सई तिचे अनेक बोल्ड फोटो पोस्ट करत असते. (Saiee Manjrekar) नवोदित कलाकरांमध्ये सईचे नाव घेतले जाते. सई मांजरेकर हिचे निर्माते साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला सोबत (Subhan Nadiadwala) अफेअर असल्याच्या (Saiee Manjrekar Affair) चर्चा होत्या. मात्र दोघांनी आपले नाते कबुल केलेले नाही.

 

Web Title :   Saiee Manjrekar | saiee manjrekar mahesh manjrekar daughter photo viral social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा