सैफ अली खान म्हणतो, ‘मी तिला फार वैतागलो होतो कारण ती रात्री मला….’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगबाबतही अनेक खुलासे झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सैफ आणि अमृता यांची मुलगी सारामुळे ते दोघे चर्चेत आहेत. अशातच आता सैफ अली खान आणि अमृता यांच्या रिलेशनशिपचे एक सत्य समोर आले आहे.

Saif-Ali-Khan

अमृता सिंग 1990 ची प्रसिद्ध अभिनेत्री होती. अनेक मोठे कलाकार आणि दिग्दर्शक अमृता सिंगसोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचे. सध्या तरी अमृता सिंग सिनेमांपासून दूरच आहे. असे असले तरी तिची मुलगी सारा अली खान हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला असून ती फेमसही झाली आहे.

Saif-Ali-Khan

अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे अमृता सिंगचे नाव
जेव्हा अमृता आपल्या करिअरमध्ये सक्रिय होती तेव्हा तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे. यात सनी देओल, विनोद खन्ना याशिवाय क्रिकेटर रवी शास्त्री यांची नावे आहेत. महत्त्वाचे म्हणजे सनी देओल सोबत अमृताचे नाव जास्त जोडण्यात आले आहे. याशिवाय यांची जोडीही प्रेक्षकांना विशेष आवडत होती. परंतु अमृताने मात्र आपल्याहून लहान असणाऱ्या सैफ अली खान सोबत लग्नगाठ बांधली. फारच लवकर दोघेही लग्नबंधनात अडकले होते. सैफ अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तरीही तो अमृतासोबत खूप खुश होता. परंतु 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.

Saif-Ali-Khan

सैफ अली खानला शिव्या द्यायची अमृता सिंग
अमृताबद्दल सांगताना सैफ अली खान म्हणाला की, “अमृता सिंग शिव्यादेखील देत होती. एवढंच नाही तर कधी कधी ती मला घराच्या बाहेरही काढत होती. त्यामुळे मला पुढील पूर्ण दिवसही बाहेरच काढावा लागायचा. अमृताच्या या स्वभावाने मी खूपच वैतागलो होतो. यानंतर मग मी 2004 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही अनेक वर्ष अमृता मला मुलांना भेटू देत नव्हती. त्यामुळे मी खूपच दु:खी झालो होतो.

आरोग्यविषयक वृत्त

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

 

Loading...
You might also like