home page top 1

भाईजान सलमानचा ‘भन्‍नाट’ स्टंट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – सलमान खान एका सुपरस्टारच्या रुपात कसा आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे परंतु तो ‘मामाच्या’ रुपात आणि आपल्या परिवारासोबत कसा राहतो आणि त्याच्या फिटनेसमुळे त्याचे वय काय आहे हे कोणीच सांगु शकत नाही. सलमानने आपला लेटेस्ट फोटो शेयर केला आहे त्या फोटोमध्ये तो स्प्लिट करतांना दिसतो आहे. सलमानचा फोटो बघून चाहते सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.

View this post on Instagram

In splits .. ha ha ha ha

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

‘दबंग’ अभिनेता या दिवसांमध्ये सोशल मीडियावर आपल्या पर्सनल लाईफ मधील काही क्षण शेयर करतो आहे. ५३ वर्षीय अभिनेता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर त्याच्या चित्रपटांबद्दल आणि व्यावसायिक प्रोजेक्टबद्दलच्या माहितीसाठी करत असे. तो सोशल मीडियावर आपल्या फिटनेसचे काही व्हिडीओज शेयर करत असतो. या आधी सलमानने एक व्हिडीओ शेयर केला होता त्यामध्ये तो बैक फ्लिप मारतांना दिसतो आहे. सलमानचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

ज्येष्ठ नागरिकाचे अवयवदान ; यकृत पुण्यात तर दोन्ही मूत्रपिंड मुंबईत

तंबाखूमुक्ती साठी शैक्षणिक संस्थांमध्ये निरीक्षक नेमण्याचे निर्देश

उष्माघाताने पंधरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू

जागतिक सायकल दिन : केंद्रीय आरोग्यमंत्री सायकलने गेले कार्यालयात

Loading...
You might also like