Salman Khan Viral Photo | सलमान खानच्या शर्टलेस फोटोमुळं पुन्हा धडकलं एक्स गर्लफ्रेंडचं Heart, केली फोटोवर कमेंट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Salman Khan Viral Photo | प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर कायम चर्चेत पाहायला मिळतो. सलमान खान सतत इंस्टाग्रामवर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत (Salman Khan Viral Photo) असतो. सलमाननं नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीनं एक झटकदार कमेंट केली आहे.

 

 

सोशल मीडियावर सलमाननं एक फोटो (Salman Khan Viral Photo) शेअर केला आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या या फोटोखाली त्यानं कमेंटमध्ये लिहिलं की, “ही बीइंग ह्यूमनची टोपी चांगली आहे ना…” हा फोटो सलमाननं जिममध्ये काढला आहे. यामध्ये तो शर्टलेस दिसत आहे, तर कदाचित त्यानं वर्कआऊट दरम्यान काढला असल्याचं म्हटलं जात आहे.

 

 

सलमान खानच्या या फोटोला त्याची एक्स प्रियसीनं कमेंट केली आहे.
संगीतनं (Sangeeta Bijlani) त्याच्या फोटोला फायर इमोजी शेअर करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संगीताची ही कमेंट बघून नेटकऱ्यांमध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या आहे.
नेटकऱ्यांनी या फोटोला कमेंट्स करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

 

दरम्यान, सलमान आणि संगीता (Sangeeta Bijlani) 90च्या दशकात एकमेकांना डेट करत होते.
मात्र काही कारणामुळं ते विभक्त झाले. त्यानंतर संगीतानं क्रिकेटर मोहम्मद अजरूद्दीन (Mohammad Azharuddin)
सोबत लग्न केलं असून, 2010 मध्ये ते दोघं वेगळे झाले.

 

Web Title :- Salman Khan Viral Photo | salman khan posted a gym selfie on instagram and sangeeta bijlani reacts with fiery comment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा