Samantha Ruth Prabhu Diwali Look | समंथाने शेअर केलेल्या दिवाळी लूकवर घातला किळसवाणा नेकपिस, फोटो पाहून नेटकरी म्हणाले..
पोलीसनामा ऑनलाईन टीम | गेल्या काही दिवसांपासून दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu Diwali Look) रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. आपल्या हॉट (Samantha Hot Photos) आणि बोल्ड फोटोनं (Samantha Bold Photo) ती सतत चाहत्यांना घायाळ करत असते. अलीकडेच संमथानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. तसेच तिच्या अभिनयाने अनेकांना घायाळ केलं आहे.(Samantha Ruth Prabhu Diwali Look).
सध्या सोशल मीडियावर समंथाचे काही फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Samantha Ruth Prabhu Viral Photo). व्हायरल होणारे हे फोटो समंथाने तिच्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहेत (Samantha Ruth Prabhu Instagram Account). शेअर केलेल्या फोटोमधील तिचा अंदाज अगदीच बोल्ड दिसतोय. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं डिझायनर लेहंगा घातला असून (Samantha Ruth Prabhu Lehanga Look), तिच्या गळ्यातील नेकपिसने नेटकऱ्यांच चांगलंच वेधलं आहे. समंथान घातलेला नेकपिस अनोखा आहे. एखाद्या सापाने तिच्या गळ्याभोवती विळखा घातल्या सारखा तिचा नेकपिस आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्या नेकपिसला नापसंती दर्शवली आहे. मात्र तिनं हा लूक (Samantha Ruth Prabhu Glamorous Look) दिवाळीसाठी केला आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये समंथा अत्यंत हॉट (Samantha Ruth Prabhu Hot Look) दिसत आहे.
आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं ग्लॉसी मेकअप केला आहे.
तर फोटोमध्ये (Samantha Ruth Prabhu Hot Photo) केस मोकळे सोडून आपल्या लूकला तिनं चार चाँद लावले आहेत.
तिच्या या फोटोनं सोशल मीडिया चांगलाच पारा वाढला आहे. तसेच फोटोतील तिच्या ग्लॅमरस लुकनं (Samantha Ruth Prabhu Glamorous Look) चाहते भारावून घेऊन गेले आहेत.
दरम्यान, अनेकदा समंथा (Samatha Ruth Prabhu) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेटकऱ्यांच्या चर्चेत येते.
काही दिवसांपूर्वीच समंथानं एक्स पती नागा चैतन्य (Naga Chaitanya) पासून घटस्फोट घेतला.
ते दोघं तब्बल चार वर्षे एकत्र होते (Samantha – Naga Chaitanya Divorce).
त्यांच्या घटस्फोटानंतर अनेक चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
BJP – MNS | ‘…तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा’, दिवाळी कार्यक्रमावरून भाजप-मनसेत जुंपली!
Naal 2 | अवघ्या महाराष्ट्राला ‘नाळ 2’ मधल्या निरागस चिमीने लावलं वेड, जाणून घ्या कशी भेटली चिमी ?