Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य, म्हणाली-‘माझं अफेअर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) हिने नुकतेच हैदराबाद येथील एका कार्यक्रमामध्ये आध्यात्मिक गुरु सद्गुरूंची (Spiritual Guru Sadguru) भेट घेतली. यावेळी सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) हिने विचारलं की, काय एखाद्याच्या जीवनावर त्याच्या भूतकाळातील कृतींचा परिणाम होतो का? या प्रश्नाला उत्तर देताना सद्गुरू म्हणाले, ‘मला वाटतं दुनिया माझ्याशी निष्पक्ष असावी, हा शाळेतील विद्यार्थ्याचा प्रश्न आहे’. तसेच सामंथा तिच्या एक्स पती नागा चैतन्यशी (Naga Chaitanya) संबंधित अफवांवर ही बोलली.

 

हैदराबाद येथील कार्यक्रमात अध्यात्मिक गुरु सद्गुरूंची भेट घेऊन सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) हिने त्यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान अध्यात्मिक जीवनावर चर्चा केली. सद्गुरुंच्या Save Soi च्या जर्नीमुळे दोघांची भेट झाली. यावेळी तेलंगणाचे उद्योगमंत्री के.टी. रामाराव (Telangana Industry Minister K.T. Rama Rao) ही हे उपस्थित होते.

 

सामंथा आणि सद्गुरु यांच्यातील एका सेगमेंटदरम्यान, अभिनेत्रीने एक प्रश्न विचारला, एखाद्या व्यक्तीचं आयुष्य त्याच्या भूतकाळातील कर्मांचे किती फळ आहे? यवार सद्गुरुंनी सामंथाला उत्तर दिलं की, तिला अजूनही जगाने तिच्याशी निष्पक्षवागण्याची अपेक्षा आहे का? ते पुढे म्हणाले, आतापर्यंत तुम्हाला हे समजलं पाहिजे की जग निष्पक्ष नाही आहे.

अफेअरच्या अफवांवर सामंथा म्हणाले
2021 मध्ये सामंथा रुथ प्रभुने पती आणि अभिनेता नागा चैतन्यपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं आणि अवघ्या चार वर्षात म्हणजे 2021 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सामंथा आणि नागाच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यासंदर्भात बोलताना सामंथा म्हणाली, ‘माझं अफेअर (Affair) असल्याचं बोललं जात होतं’.

 

मला कधीच मुलं नको होती आणि मी गर्भपात (Abortion) केला. घटस्फोट (Divorce) ही एक अत्यंत क्लेशदायक प्रक्रिया आहे.
मला ठिक होण्यासाठी वेळ द्या. माझ्यावर वैयक्तिकरित्या असे हल्ले झाले.
पण मी तुम्हाला वचन देते मी हे कधीही मला त्रासदायक होवू देणार नाही.
सामंथा लवकरच विजय देवरकोंडासोबत (Vijay Devarkonda) ‘खुशी’ या तेलगू चित्रपटात दिसणार आहे.

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu | samantha ruth prabhu affair after separating from naga chaitanya samantha breaks silence on rumors of affair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ST Corporation Recruitment | एसटी महामंडळात 5 हजार कंत्राटी चालकांची लवकरच भरती; व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती

 

New Wage Code | कर्मचार्‍यांमध्ये नाराजी ! पुढील महिन्यापासून कमी होणार ’इन हँड सॅलरी’ परंतु वाढणार रिटायर्मेंटचे फायदे

 

Maharashtra Vidhan Parishad Election | ‘शिवसेनेचा एक उमेदवार शंभर टक्के पडणार’ – आमदार रवी राणा