सांगली: भाजपच्या संगीता खोत महापाैर तर उपमहापाैरपदी धिरज सुर्यवंशी

सांगलीः पोलीसमामा आॅनलाईन
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महानगर पालिकेच्या महापाैरपदी विराजमान होण्याचा मान भाजपच्या संगिता खोत यांना मिळाला आहे. तर उपमहापाैरपदी भाजपचेच धिरज सुर्यवंशी यांची वर्णी लागली आहे. महापाैरपदाच्या निवडीमध्ये संगिता खोत यांना ४२ मते मिळाली असून, काॅंग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांना ३५ मते मिळाली तर यावेळी स्वाभिमानीचे विजय घाडगे तटस्थ राहिले.
[amazon_link asins=’B019MQLYUW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f4eafa5d-a44c-11e8-95a5-291c6984c6d9′]
तसेच उपमाहापाैर पदाच्या निवडसाठी घेण्यात आलेल्या मतामध्ये भाजपचे सुर्यवंशी यांना ४२ मते मिळाली.  तर राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार स्वाती पारधी यांना ३५ मते मिळाली.