सानिया मिर्झाने युवराज सिंगसोबत केलं ‘डिनर’ एन्जॉय ; ‘सागरिका-जहीर’ यांचीही उपस्थिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड आणि क्रिकेट सेलेब्रिटी यांनी पार्टी करणं कॉमन गोष्ट आहे. माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच यांना जहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाडगेसोबत डिनर पार्टी करताना स्पॉट केलं आहे. या पार्टीत सानिया मिर्झाही आपला मुलगा इजहान आणि बहिण अनम मिर्झासोबत पोहोचली होती.

सनिया मिर्जा ने युवी संग एन्जॉय किया डिनर, सागरिका-जहीर भी दिखे साथ

सर्वांनीच एकमेकांसोबत मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये डिनर एन्जॉय केलं. जहीर, युवराज आणि सानियासोबत बॉलिवूड अॅक्टर आशिष चौधरी आणि त्याची पत्नी समिता बंगार्गी चौधरी हेदेखील डिनर एन्जॉय करताना दिसले.

सनिया मिर्जा ने युवी संग एन्जॉय किया डिनर, सागरिका-जहीर भी दिखे साथ

डिनर पार्टीनंतर सर्वांनीच मीडिया फोटोग्राफर्ससोबत सोबत पोज दिल्या. या पार्टीदरम्यान युवराजची वाईफ हेजल कीचने ब्लू ड्रेस घातल्याचे दिसत होते. तिने आपल्या ब्लू ड्रेससोबत व्हाईट श्रग घातला होता. युवराज सिंगने ब्लॅक शर्ट आणि जीन्स घातली होती.

सनिया मिर्जा ने युवी संग एन्जॉय किया डिनर, सागरिका-जहीर भी दिखे साथ

सागरिका घाडगे फुल लेंथ व्हाईट ड्रेसमध्ये दिसली. जहीर खानने ब्लू रंगाचा लुज टीशर्ट आणि ट्राऊजर घातल्याचे दिसून आले.

सनिया मिर्जा ने युवी संग एन्जॉय किया डिनर, सागरिका-जहीर भी दिखे साथ

डिनरडेटमध्ये चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे सानिया मिर्झा. सानिया मिर्झाने ब्लेच टॉप आणि हाफ पँट घातली होती. या लुकमध्या सानिया खूपच स्टनिंग दिसत होती. सानियाच्या कडेवर तिचा प्रिंस इजहानही दिसून आला.

सनिया मिर्जा ने युवी संग एन्जॉय किया डिनर, सागरिका-जहीर भी दिखे साथ

यापूर्वी सर्वांना युवराज सिंगच्या रिटायरमेंट पार्टीत पाहण्यात आलं होतं. युवराज सिंगने 10 जून 2019 रोजी इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर त्याने मुंबईत रिटायरमेंट पार्टी दिली होती. या पार्टीत अंबानी परिवारसहित क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.

सनिया मिर्जा ने युवी संग एन्जॉय किया डिनर, सागरिका-जहीर भी दिखे साथ

सागरिका घाडगे लवकरच ALT बालाजीच्या (बाप ऑफ स्पेशल सर्व्हिस) BOSS मधून डिजिटल डेब्यू करणार आहे. यामध्ये करणसिंग ग्रोवर लिड रोलमध्ये असणार आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी