माधुरी दीक्षितच्या ‘या’ गाण्यावर सारा अली खानचं ‘डिंगडांग’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सारा अली खान इंडस्ट्रीत येऊन काहीच वर्षे झाली आहे तरीदेखील तिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. तिचा अभिनय आणि तिचा अंदाज दोन्हीही चाहत्यांना आवडतो. नुकतेच साराचे काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यातील एका व्हिडीओत सारा माधुरी दीक्षितच्या डान्स करताना दिसत आहे. एक दोन तीन हे माधुरीचं प्रसिद्ध गाणं आहे. सध्या साराचा डान्स चर्चेत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, साराचा हा व्हिडीओ नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनमधील आहे. याशिवाय साराचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सारा आँख मारे या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. साराच्या डान्सचे हे दोन्ही व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B6ZW-anASZd/?utm_source=ig_embed

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती लव्ह आज कल 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. याशिवाय कुली नंबर 1 या सिनेमातही ती वरूण धवन सोबत काम करताना दिसेल. नुकतीच सिनेमाच्या पहिल्या शेड्युलची शुटींग झाल्याची माहिती समोर आली आहे. डेव्हीड धवन या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !