सारा अली खानला ‘कार्तिक’नं दिला ‘LOVE BITE’ ? फोटो तुफान ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमुळे चाहते अभिनेता आणि तिचा कथित बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनला प्रश्न विचारत आहेत. एका फोटोत सारानं ब्लू कलरची शॉर्ट हॉट पँट आणि येलो टॉप घातला आहे. या फोटोत ती खूपच बोल्ड दिसत आहे. परंतु तिच्या अंगावर दिसणारा एक रेड स्पॉट पाहून लोक कार्तिकला म्हणत आहे की, हा लव बाईट आहे का. अनेकांनी मजेदार प्रश्न विचारले आहेत. सध्या साराचा हा फोटो खूपच चर्चेत आला आहे. साराचं हॉट क्लीव्हेज आणि हॉट लेग्स स्पष्ट दिसत आहेत.

साराचा फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी लाईक्स कमेंट्स करत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. परंतु अचानक एका युजरने तिच्या अंगावर दिसणारा रेड स्पॉट नोटीस केला आणि तो लव बाईट आहे का असं प्रश्न केला. एकानं असं म्हटलं की, कोणी तो लव बाईट पाहिला का. त्यानं तो क्लीव्हेजच्या बाजूला आहे असंही सांगितलं आहे. अनेकांनी तर याबाबत कार्तिकलाच प्रश्न केला आहे. कोणी हार्टची इमोजी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सारा आपल्या बिकीनी फोटोंमुळे चर्चेत येत आहे. अशात आता तिनं या फोटोमुळे लक्ष वेधून घेतलं आहे. कारण चाहत्यांनी आता लव बाईटचा मुद्दा लावून धरला आहे.

https://www.instagram.com/p/B7qNC9PlFYO/

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती लव्ह आज कल 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसेल. सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. यात साराचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. ट्रेलरमध्ये त्याची झलक पाहायला मिळते. याशिवाय ती कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमध्येही काम करणार आहे. या सिनेमात सारा वरूण धवन सोबत काम करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B7oSG8alHRR/

https://www.instagram.com/p/B6fGNEHpRH8/

https://www.instagram.com/p/B4UoEPkp6b7/

फेसबुक पेज लाईक करा –