Sara Tendulkar | सारा तेंडुलकरचा ‘शर्टलेस’ HOT व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकरही (Sara Tendulkar) आता लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर सारा (Sara Tendulkar) अनेकदा तिच्या ग्लॅमरस अंदाजातील फोटो सतत पोस्ट करत असते. साराचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांनाही खूप आवडतो. अशातच साराने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

 

साराने जो व्हिडीओ पोस्ट केला त्यामध्ये तिचा हॉट लूक पाहायला मिळाला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साराचा स्वतःचा असा चाहता वर्ग आहे. साराच्या फोटो आणि व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळतात. आयपीएलमध्ये (Tata IPL  2022) मुंबईचा (Mumbai Indians) सामना पाहायला सारा आली होती.

 

तेव्हापासून साराचं एका छोटा ए बी म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविससोबत (Dewald Brevis) नाव जोडलं गेलं आहे. मुंबईच्या सामन्यावेळी सारा (Sara Tendulkar) आली होती तेव्हा त्या सामन्यामध्ये  डेवाल्ड ब्रेविसने छोटेखानी आक्रमक खेळ केली होती. त्यावेळी सारा चीअर करताना दिसली आणि त्यानंतर सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

 

दरम्यान, साराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये, तूझ्यापुढे अभिनेत्रीसुद्धा कमी आहेत. साराला इंन्स्टाग्रामवर मिलियनमध्ये फॉलोवर्स आहेत.

 

Web Title :- Sara Tendulkar | Sarah Tendulkar’s ‘shirtless’ HOT video goes viral, watch the video!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा