Satara News : पोलीस दलात मोठे फेरबदल, 8 पोलीस निरीक्षकांसह 47 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सातारा : सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रात्री जिल्ह्यातील पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहे. जिल्ह्यातील ८ पोलीस निरीक्षक, १७ सहायक पोलीस निरीक्षक आणि २२ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्या करण्यात आलेल्यांची नावे व नवे ठिकाण पुढील प्रमाणे :

पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे – सायबर पोलीस ठाणे, सुरेश बोडखे – वडूज पोलीस ठाणे, प्रभाकर मोरे – कोरेगाव पोलीस ठाणे, भरत किंद्रे – फलटण शहर पोलीस ठाणे, महेश इंगळे – खंडाळा पोलीस ठाणे, बाळू भरणे –  कराड  तालुका पोलीस ठाणे, संजय पतंगे – शाहुपूरी पोलीस ठाणे़.

सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले – जिल्हा विशेष शाखा, उत्तम भजनावळे – आर्थिक गुन्हे शाखा, विजय घेरडे – शहर पोलीस ठाणे, संतोष साळुंखे – दहशतवाद विरोधी पथक, बाजीराव ढेकळे – म्हसवड पोलीस ठाणे, संतोष पवार -ढेबेवाडी पोलीस ठाणे, सतीश शिंदे – कोरेगाव पोलीस ठाणे, गणेश वाघमोडे – जिल्हा विशेष शाखा, सरोजिनी पाटील – कराड शहर (वाहतूक शाखा)

रवींद्र तेलतुंबडे – वाई पोलीस ठाणे, नवनाथ गायकवाड – फलटण शहर पोलीस ठाणे, रमेश गर्जे – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, चेतन मछले – शहर पोलीस ठाणे, अमोल माने -मेढा पोलीस ठाणे, सागर वाघ – बोरगाव पोलीस ठाणे, आशिष कांबळे – भुईज पोलीस ठाणे, अभिजित चौधरी – तालुका पोलीस ठाणे़

पोलीस उपनिरीक्षक अंतम खाडे – जिल्हा वाहतूक शाखा, सुनिल पवार – शिरवळ पोलीस ठाणे, विजय चव्हाण – नियंत्रण कक्ष, सदाशिव स्वामी – कराड शहर, शशिकांत क्षीरसागर – खंडाळा पोलीस ठाणे, भीमराव यादव – प्रॉसिक्युशन स्कॉड, देवनंद तुपे – दहीवडी पोलीस ठाणे, राजेंद्र काळे – कराड शहर, शिवाजी घोरपडे – प्रॉसिक्युशन स्कॉड, भरत नाळे – कोरेगाव अपअधीक्षक कार्यालय, दत्तात्रय बुलंगे – शहर पोलीस ठाणे, अर्जुन चोरगे – कराड शहर, यशवंत महामुलकर -पाचगणी पोलीस ठाणे, प्रमोद सावंत – रहिमतपूर पोलीस ठाणे, विठ्ठल घाडगे – जिल्हा विशेष शाखा, मोहन फरांदे – तालुका पोलीस ठाणे, निवा मोरे – भुईज पोलीस ठाणे, अन्वर मुजावर – शहर पोलीस ठाणे, प्रकाश उमाप – आर्थिक गुन्हे शाखा, सुहास रोकडे – शहर पोलीस ठाणे.