प्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवण्याबद्दल अभिनेत्री सौम्या टंडन कडून ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावरील भाभीजी म्हणजेच सौम्या टंडनने प्रेग्नेंसीनंतर पुन्हा फिट होण्यासाठी काय मेहनत घेतली यावर चर्चा केली आहे. मागच्या काही दिवसात सौम्याचा ट्रांसफॉर्मेशन खूपच चर्चेमध्ये होता. आता नुकतेच सौम्याने एका मुलाखतीमध्ये बोलताना आपल्या अनुभव आणि रुटीनबद्दल शेअर केले आहे.

https://www.instagram.com/p/By15xYEFS5Q/

https://www.instagram.com/p/ByRhlgKFhke/

सौम्या म्हणाली की, खरे सांगायचे म्हणले तर हे मोठे सिक्रेट नाही. माझे वजन जास्त वाढले नव्हते. माझे वजन १२-१३ किलो वाढले होते पण मी छोट्या छोट्या एक्सरसाइज करणे सुरु केले. मी डिलेवरीच्या १० दिवसानंतर चालणे सुरु केले आणि ४० दिवस मी असेच केले होते. यानंतर मी पिलाटे एक्सरसाइज सुरु केली आणि फिजियोथेरेपी एक्सरसाइज देखील केली होती कारण माझ्या पाठीमध्ये खूप दुखत होते.

https://www.instagram.com/p/Bz-KiX0lNrP/

https://www.instagram.com/p/Bs15FaKlPcv/

ती पुढे म्हणाली की, मी माझ्या डाइटवर खूप लक्ष दिले होते. मी माझ्याकडून जास्त प्रयत्न केले नव्हते कारण मी फक्त डॉक्टरांचा सल्ला घेत होते. मी वारंवार हलकी-फुलकी एक्सरसाइज करत होते आणि ४० दिवसानंतर पिलाटे आणि फिजियोथेरेपीवर लक्ष दिले.  हे सगळे फॉलो केल्यामुळे पुन्हा मी माझे शरीर शेपमध्ये आणण्यासाठी यशस्वी झाले.

https://www.instagram.com/p/Bsk3iQ4lhpG/

प्रेग्नेंसीनंतर ‘भाभी जी घर पर हैं’ वापसीबद्दल चर्चा करताना सौम्या म्हणाली की, जुन्या सेटवर भेटणे आणि जुन्या मित्रांशी संपर्क करणे ही खूप चांगली फिलिंग आहे कारण तिच्या जीवनामध्ये खूप मनोरंजक गोष्टी घडत आहे. त्यामुळे यांना भेटणे तिच्यासाठी आनंदाचे क्षण असेल.

https://www.instagram.com/p/Bzw4wpiFNNp/

आरोग्यविषय वृत्त –

You might also like