Save Money | कमी कमाईत सुद्धा कशी करावी पैशांची मोठी बचत, जाणून घ्या 10 चांगल्या आणि सोप्या पद्धती

मुंबई : Save Money | असे म्हणतात की पैशांची बचत करणे ही पैशांची कामाई सुद्धा आहे. जर पैसे वाचवण्याची कला माहित असेल तर तुम्ही आनंददायी जीवन जगू शकता. सोबतच आपल्या गरजा सुद्धा पूर्ण करू शता. कमी कमाईत पैशांची मोठी बचत (Save Money) कशी करावी याच्या टिप्स जाणून घेवूयात…

अशी करा पैशांची बचत, लक्षात ठेवा (Do this to save money, remember)

1. शॉपिंगसाठी वेळ ठरवा : Schedule a time for shopping

शॉपिंगसाठी वेळ ठरवल्यास अनावश्यक वस्तू खरेदी करणे टाळता येते. पैसे आणि वेळेची बचत होते.

2. शॉपिंगला हॉबी बनवू नका : Don’t make shopping a hobby

शॉपिंगला तेव्हाच बाहेर पडा जेव्हा खरोखरच त्या वस्तूची गरज असेल.

3. सेकंडहँड वस्तू सुद्धा खरेदी करा : Also buy second hand items

पैसे वाचवण्याची ही खुप चांगली पद्धत आहे. अनेक वस्तू अशा असतात ज्या सेकंडहँड खरेदी करून गरज पूर्ण करू शकता.

Pune Police Suspended | पुण्यातील पोलीस उपायुक्तांच्या प्रस्तावात केली परस्पर ‘खाडाखोड’; पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

4. कॅशबॅक शॉपिंग पोर्टलचा वापर करा : Use Cashback Shopping Portal

असे अनेक अ‍ॅप आणि पोर्टल आहेत जिथे खरेदीवर कॅशबॅकचा सुद्धा पर्याय मिळतो. यातून पैशांची बचत होते.

5. अन्न वाया घालवू नका : Don’t waste food

अन्न कधीही बरबाद करू नका. गरज असेल तेवढेच ऑर्डर करा. यातून पैशांची मोठी बचत होईल.

6. नवीन कार घेणे टाळा : Avoid buying a new car

नवीन गाडी तुमच्या बचतीचा मोठा भाग खर्च करते. यासाठी सहा महीने किंवा एक वर्ष जुनी कार खरेदी करा.

7. सर्वकाही किंवा काहीही नाही, हे टाळा : Avoid ‘everything or nothing’

अनेकदा कमी पैशात मनपसंत किंवा चांगल्या वस्तू मिळू शकतता. यासाठी नेहमी प्रत्येक बाबतीत सर्वात जास्त पैसे खर्च करण्याची सवय टाळा.

8. फोन बिलावर नियंत्रण : Phone bill control

महागाईच्या या काळात फोन आणि इंटरनेटवर कमाईतील मोठा हिस्सा खर्च होतो. यासाठी प्लानिंग करून सर्व प्लान निवडा.

9. सॅलरीतील काही भाग वाचवण्याचा प्रयत्न करा : Try to save some portion of salary

नेहमी हे लक्ष्य ठेवा की आपल्या सॅलरीतील काही भाग आवश्यक बचत करा. तो दुसरीकडे सेव्हिंग अकाऊंट किंवा गुंतवणुकीत वापरा.

10. आवश्यक सामानाची बनवा यादी : Make a list of essential items

दरमहिना गरजेनुसार यादी तयार करा आणि नंतर खरेदी करा. सणासुदीला चांगल्या ऑफर मिळतात त्यांचा आवश्यक लाभ घ्या.

हे देखील वाचा

Aruna Bhatia Death | अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन, अभिनेता म्हणाला – ’आज मी असह्य वेदनांमध्ये आहे…’

DL-RC | ड्रायव्हिंग लायसन्स, RC एक्सपायर झाले असेल तर ‘नो टेंशन’ ! आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत राहील व्हॅलिड

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Save Money | 10 ways to save money know how to save you money all detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update