Royal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट, कंपनीचा आहे हा प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बजेट (Budget) कमी असेल तर नवीन बुलेट (New bullet) ऐवजी सेकंड हँडच्या पर्यायावर विचार केला पाहिजे. सेकंड हँडमध्ये तुम्हाला पैसे कमी खर्च करावे लागतील. याशिवाय बुलेटची (bullet) आवड सुद्धा कमी बजेटमध्ये पूर्ण करता येऊ शकते.

 

43 हजार रुपयात बुलेट :

सेकंड हँड (Second hand) बाईक (bike) आणि कार (car) विकणारे प्लेटफॉर्म ड्रूमच्या वेबसाइटवर Royal Enfield Bullet 350cc ची एक डील आहे. 1992 मॉडलची ही बाईक तुम्ही 43 हजार रुपयात खरेदी करू शकता. सुमारे 15 हजार किलोमीटर धावलेली ही बुलेट (bullet) पुरीमध्ये विकली जात आहे. या बुलेटचे मायलेज 37 केएमपीएल, इंजिन 346 सीसी, मॅक्स पॉवर 19.80 बीएचपी आणि व्हील साईज 19 इंच आहे.

या बुलेटला लो फ्यूल अलर्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि अँटी थेफ्ट अलार्म सुद्धा आहे. ही बुलेट किक स्टार्ट आहे आणि तिचा व्हीलबेस 1,370एमएम, रूंदी 800 एमएम, लांबी 2,140 एमएम, उंची 1,030 एमएम आणि ग्राऊंड क्लीयरन्स 135 एमएम आहे.

कशी खरेदी कराल :
सर्व प्रथम ड्रूम वेबसाइटवर जा.
येथे मॉडल सर्च करा आणि बुलेटचे bullet फीचर्स पाहून घ्या.
यानंतर एक टोकन अमाऊंट द्यावी लागेल.
ही टोकन अमाऊंट रिफंडेबल आहे.
म्हणजे जर डिल झाली नाही तर टोकन अमाऊंट परत केली जाईल.

Wab Title :- second hand royal enfield bullet may also launch new bike in indian market by late 2021 or early next year

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

पहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर ! 1 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये तुमच्या घरी येईल स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही, पहा पूर्ण लिस्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा