शाहिद सोबत डिनरनंतर ‘हॉट’ पॅंट मध्ये स्पॉट झाली मीरा कपूर…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर गुरुवारी रात्री आपल्या पत्नी सोबत डिनर डेटिंग नंतर स्पॉट झाला. शाहिद पत्नीसोबत डिनर डेट साठी निघाला होता. मीरा कपूर हॉट पॅंट खूप छान दिसत होती. या फोटोमध्ये शाहिद कपूर आणि मीरा कपूर दोघे कॅज्युअल लुक मध्ये दिसून आले होते. शाहिद कपूर कॅप्री, व्हाईट टी-शर्ट आणि व्हाईट-स्नीकर्स मध्ये खूप कूल दिसत होता.

त्याचा आगामी चित्रपट ‘कबीर सिंह’ ची शूटिंग संपल्यापासून आपल्या मुलांसोबत आणि पत्नीसोबत वेळ घालवतो आहे. या सोबतच शाहिद अभिनेत्री कियारा अडवाणी सोबत ‘कबीर सिंह’ चित्रपटाचे प्रमोशन करतो आहे. ‘कबीर सिंह’ चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणे रिलीज झाले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांचा चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे. हा चित्रपट २१ जुनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीची जोडी दिसून येणार आहे.

सिने जगत –

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

You might also like