‘कुछ कुछ होता है’ मध्ये ‘अंजलि’ची भूमिका साकारणाऱ्या सनाचे ‘बोल्ड’ फोटोशूट ; वाढवले इंटरनेटचे ‘तापमान’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांचा सुपरहिट चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ मध्ये ‘अंजलि’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सईद सध्या खुप चर्चेत आहे.

 

नुकताच तिने सोशल मिडियावर आपले बोल्ड फोटो शेअर केले आहे. या फोटोमुळे ती खुप चर्चेत आहे. सनाने शेअर केलेल्या फोटोत खुपच बोल्ड दिसत आहे.

 

सनाने आपल्या फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. सनाचे हे फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल झाले आहेत.

 

तिच्या चाहत्यांनी फोटोला कमेंटचा वर्षाव केला आहे. सना सोशल मिडियावर खुप अॅक्टिव्ह असते. सना ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ चित्रपटात दिसून आली.

 

यानंतर तीने ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाड़ी’ आणि ‘नच बलिए’अशा रियालटी ‘शो’ मध्ये काम ही केले आहे.