‘HOT’ अ‍ॅक्ट्रेस ‘शमा सिकंदर’नं शेअर केला बिकीनीताली ‘मोनोक्रोम’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस शमा सिकंदर आपल्या बोल्ड फोटोंमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. शमाचा असाच एक बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. बिकीनी घालून शमानं एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे ज्याची सोशलवर खूप चर्चा सुरू आहे.

या मोनोक्रोम फोटोत शमानं बिकीनी सोबत शर्ट आणि हॅटही घातली आहे. शमाचा हा फोटो खूपच सेक्सी दिसत आहे. फोटोतले शमाचे हावभाव पाहण्यासारखे आहेत.

38 वर्षीय शमा आजही खूप यंग, हॉट आणि सेक्सी दिसत आहे. ये मेरी लाईफ है या मालिकेत शमानं काम केलं आहे. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. तिच्या अ‍ॅक्टींगचं चाहत्यांनी नेहमीच कौतुक केलं आहे. एका साध्या मुलीचा रोल तिनं या मालिकेत केला होता. यातून तिला खूप लोकप्रियता मिळाली.

शमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नुकत्याच आलेल्या बायपास रोड सिनेमात तिनं काम केलं आहे. यात तिनं एका मॉडेलची भूमिका साकारली होती. शमानं प्रेम अगन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 1988 साली हा सिनेमा आला होता. शमानं अनेक टीव्ही शो आणि सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

Alone or not you gotta walk forward…

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like