Shama Sikander | अभिनेत्री शमा सिकंदरच्या बिकनी फोटोंनी वाढवले इंस्टाग्रामचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) ही नेहमी चर्चेत असते. शमा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. शमा नेहमी तिचे रिव्हिलिंग फोटो (Shama Sikander Revealing Photo) चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा असते. यावेळी देखील शमा (Shama Sikander) तिच्या बिकनी फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तिने तिचे स्विमिंग पूलमधील बिकनी फोटो शेअर केल्याने नेटकरी अवाक झाले आहेत.

अभिनेत्री शमा सिकंदर हिने अनेक मालिकांमध्ये व काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोव्हिंग आहे. तिचे इंस्टाग्रामवर 3.2 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. यावेळी तिने स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत असतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिने नियॉन रंगाच्या रिव्हिलिंग बिकनी परिधान केली आहे. तिच्या या बिकनी फोटोंमधील (Shama Sikander Bikini Photo) अदांवर व हास्यावर चाहते घायाळ झाले असून अनेकांनी तिला कमेंट केल्या आहेत. शमाच्या अनेक चाहत्यांनी तिच्यावर रेड हार्ट इमोजींचा वर्षाव केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS on Priyanka Chaturvedi | प्रियंका चतुर्वैदींवरील विधानावरुन मनसे संतापली, ‘शिर’साटांना थेट इशारा

Bhumi Pednekar | अभिनेत्री भूमी पेडणेकरची ‘डायमेन्शन्स मुंबई’ या नामवंत लघुपटाच्या स्पर्धेची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती

Sushmita Sen | सुष्मिता सेनने सांगितला हार्ट अटॅक नंतर आयुष्याबद्दल बदलेला दृष्टीकोन; “आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा…”

Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने केले आहे का लग्न? ; फोटोंमुळे चर्चांना उधाण