Shanaya Kapoor | शनाया कपूरच्या अदांवर नेटकरी घायाळ; आकर्षक पोजमधील फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही सध्या चर्चेत आहे. शनाया कपूर ही लवकरच मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण (Shanaya Kapoor Debut) करणार आहे. मात्र पदार्पणापूर्वीच तिची सर्वत्र चर्चा आहे. शनाया ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पदार्पणापूर्वीच तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. शनाया ही नेहमी तिचे हॉट फोटो (Shanaya Kapoor Hot photo) शेअर करत असते. यावेळी देखील शनाया (Shanaya Kapoor) तिचे काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

शनायाने अद्याप मनोरंजन विश्वामध्ये पाऊल ठेवलेले नाही. त्यापूर्वीच तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. शनाया ही मोहनलाल (Actor Mohanlal) यांच्या ‘वृषभ’ चित्रपटातून (Vrishabh Movie) साऊथमध्ये दमदार एन्ट्री करणार आहे. तिचे इंस्टाग्रामवर 1.7 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. ती नेहमी तिचे रिव्हिलिंग फोटोशूट (Revealing Photoshoot) शेअर करत असते. यावेळी शनायाने व्हाईट कलरच्या क्रॉप टॉपमध्ये फोटो शेअर केले आहेत. तिने शॉर्ट जीन्स स्टाईल केली असून ग्लोईंग मेकअप केला आहे. शनायाने केस मोकळे सोडले असून आकर्षक पोज दिल्या आहेत. शनाया कपूरच्या या फोटोवर तिचे चाहते कमेंटचा पाऊस करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alia Bhatt | आलियाच्या बॅगमध्ये तिच्या पेक्षा राहाचे सामान असते जास्त; “माझी बॅग आता माझी राहिली नाही”

Samantha Ruth Prabhu | सामंथाने अवघ्या 4 डिग्रीमध्ये घेतला थंडगार आइस बाथ; व्हिडिओ व्हायरल