Shanaya Kapoor | शनाया कपूरच्या स्मार्टनेसने दिली बहिण सोनम कपूरला मात

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Shanaya Kapoor | बाॅलिवूड अभिनेता संजय कपूरची (Sanjay Kapoor) मुलगी शनया कपूर (Shanaya Kapoor) लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अनिल कपूरला (Anil Kapoor) अजूनही तरुण अभिनेत्यांपैकी एक मानलं जातं. तर अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने (Sonam Kapoor) बाॅलिवूडमध्ये तिचं विशेष स्थान निर्माण केलं आहे.

 

फॅशन आणि फोटोंच्या बाबतीत शनाया प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर बाॅलिवूडमध्ये अजूनही पाऊल न ठेवताच शनायाने तिची बहिण सोनमला मात दिली आहे. काही महिन्यांपुर्वी करण जोहरने (Karan Johar) घोषणा केली होती. यावेळी शनाया त्यांच्या प्रोडक्शन मार्फत काम करणार असल्याचं करणने सांगितलं होतं.

 

शनाया कपूरने  एक बोल्ड फोटोशूट केला. या फोटोंनी लोकांना प्रचंड आकर्षित केलं आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा क्राॅप टाॅप आणि त्याखाली पांढरी ट्राऊझर परिधान केलं आहे. या ड्रेसवर तिने पांढऱ्या रंगाचं जॅकेट देखील परिधान केलं आहे. या ड्रेसवर तिने बोल्ड पोज दिल्या आहेत. ज्याने तिच्या चाहत्यांना घायळ करुन टाकलं आहे.

 

Web Title :- Shanaya Kapoor | shanaya kapoor wear tube top and blazer and pants latest photos viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा