Shanikrupa Heartcare Centre | अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरीशिवाय हृदयातील अडथळे दूर करा शनिकृपा हार्टकेअर सेंटर मधील EECP थेरपीने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre | बदलती दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या विस्कळीत सवयींमुळे सध्या हृदय विकारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हृदयामध्ये ब्लॉकेजशी संबंधीत समस्या आता सामन्य झाली आहे. ज्यासाठी अनेकवेळा बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला जातो. जी खूप महाग असते. मात्र, याशिवाय अशी एक थेरपी आहे, ज्याद्वारे शारीरिक समस्या दूर केली जाऊ शकते. तसेच हृदयासंबंधी निदान होऊ शकते. या थेरपीचे नाव EECP अर्थात एन्हांस्ड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन. सोप्या भाषेत सांगायचे तर, EECP हा हृदय फिजिओथेरपीचा एक प्रकार आहे. शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये EECP थेरपी अत्यंत अल्पदरात आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाते. (Shanikrupa Heartcare Centre)

शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये हृदविकार आणि मधुमेहासाठी आर्टेरिअल क्लिअरन्स थेरपी केली जाते. याशिवाय हृदयाची संपूर्ण माहिती देणारे नवीन तंत्रज्ञान कार्टोग्राफी याठिकाणी उपलब्ध आहे. यामुळे तुमची हार्ट अ‍ॅटॅक, हृदयविकार, बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी यामधून सुटका होते आणि हृदय निरोगी राहते. ज्या रुग्णांना बायपास किंवा अँजिओप्लास्टी करुन तसेच आयुर्वेद-पंचकर्म, होमिओपॅथी इत्यादी उपचार करुन देखील फायदा झाला नाही त्यांच्यासाठी ही उपचार पद्धती फायदेशीर ठरते. (Shanikrupa Heartcare Centre)

शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा

– 22 वर्षाचा अनुभव असणारे उच्च शिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर्स डे केअर ट्रीटमेंट
– उपचारावेळी व उपचारानंतर वैयक्तिक लक्ष
– हृदय शस्त्रक्रियेपेक्षा खूपच कमी खर्च
– उच्च रक्तदाब आणि मधुमेहा करिता विशेष ट्रेनिंग सल्ला
– पॅरॅलिसीस (लकवा) यावर विशेष उपचार पद्धती
– उपचारादरम्यान आणि उपचारानंतर रुग्णांना वैयक्तिक फॉलोअप
– ईसीजी, 2D इको, कार्टोग्राफी, नॉनइंव्हेझिव्ह तपासण्या

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा
वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

 

Web Title :- Shanikrupa Heartcare Centre | Clear heart blockages without angioplasty and bypass surgery with EECP therapy at Shanikrupa Heartcare Center

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कारागृहातून बाहेर आला आणि पुन्हा ‘आत’ गेला ! तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सराईत पुन्हा जेरबंद

Pakistan Vs India | पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावून देखील भारत अव्वल स्थानी कायम

Pune Crime | ब्रेकअप झाल्यावर तिला धडा शिकवण्यासाठी युट्युबवरून चोरी करायला शिकला; 14 लाखांवर मारला डल्ला