Browsing Tag

Angioplasty

संजय राऊत यांच्यावर पुन्हा अ‍ँजिओप्लास्टी होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये उद्या ही शस्त्रक्रिया होणार असून, त्यासाठी आज सायंकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये ते दाखल होणार आहेत.…

कपिल देव यांनी मृत्यूच्या अफवा लावल्या फेटाळून, व्हिडीओ केला प्रसिद्ध

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सोशल मीडियावर सध्या बनावट बातम्यांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सोमवारी अफवा पसरली, की भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांचे निधन झाले आहे. ही बातमी जंगलातल्या आगीसारखी सर्वत्र पसरली. अशा परिस्थितीत…

World Heart Day : ह्दयाच्या बायपास सर्जरीनंतरही 25 ते 30 वर्षे दर्जेदार आयुष्य जगता येणे शक्य

मुंबई - ह्दयाची बायपास शस्त्रक्रिया एखाद्याचा हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो, कोरोनरी आर्टरी सारख्या रोगाची लक्षणे तसेच हृदयविकाराच्या इतर समस्यांवर उपचाराकरिता देखील फायदेशीर ठरते. चूकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये बायपास शस्त्रक्रियेबद्दल…

नितीन गडकरी यांच्यावर नागपुरात ‘अँजिओप्लास्टी’, PM मोदींनी फोन करून केली प्रकृतीची चौकशी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हृदयावर चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये गुठळ्या आढळल्याने स्टेंट (एक प्रकारची जाळी)…

शिवसेना खा. संजय राऊतांच्या रक्तवाहिन्यात आढळले 2 ‘ब्लॉक’, तातडीने ऑपरेशन सुरू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संजय राऊत यांना उद्या डिस्चार्ज मिळणार नाही असे समजत आहे. कारण त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया सुरू करण्यात…