Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकारांवरील उपचारासाठी 22 वर्ष कार्यरत असलेले एकमेव प्रिव्हेन्टीव्ह कार्डिओलॉजी सेंटर म्हणजे शनिकृपा हार्टकेअर सेंटर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre | पुण्यासह राज्यातील विविध भागातील जनतेला मागील 22 वर्षांपासून आरोग्य सेवा देणाऱ्या ‘शनिकृपा हार्टकेअर सेंटर’ मध्ये हृदयविकारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार केले जात आहेत. ‘शनिकृपा हार्टकेअर सेंटर’ मध्ये हृदयविकारांवर अत्यंत सुरक्षित व विना शस्त्रक्रिया कार्डिओग्राफी तपासणी व ए.सी.टी, किलेशन, ईईसीपी, ओझोन थेरपी, आयुर्वेद, होमिओपॅथी यासारख्या उपचारपद्धतीने उपचार केले जातात. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 22 वर्षे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. (Shanikrupa Heartcare Centre)

 

हृदयरोग्यांना अनेकदा बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी करावी लागते, जी खूप महाग असते, परंतु याशिवाय एक थेरेपी आहे, ज्याद्वारे ही शारीरिक समस्या दूर केली जाऊ शकते.ही थेरपी EECP आहे, ज्याचा अर्थ एन्हांस्ड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन आहे. ही थेरेपी शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये केवळ 60 हजार रुपयांत केली जाते. (Shanikrupa Heartcare Centre)

 

EECP, आर्टेरिअल क्लिअरन्स थेरपी कोणासाठी?
– ज्यांना हृदयाची अँजिओप्लास्टी बायपास टाळायची आहे.
– चालताना छातीत वेदना व दम लागतो.
– हृदय शस्त्रक्रियेसाठी जे अनफिट आहेत.
– हृदय शस्त्रक्रियेनंतर अंजायना किंवा दम लागतो.
– हृदयाचे पंपिंग कमी झालंय.
– उच्च रक्तदाब, मधुमेह, पॅरॅलिसिस रुग्ण.

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा
वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

 

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

 

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

 

Web Title :- Shanikrupa Heartcare Centre Shanikrupa Heartcare Center is the only Preventive Cardiology Center that has been functioning for 22 years for the treatment of heart diseases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Ravi Rana | ‘जर कोणी दम देत असेल तर त्याला…’, रवी राणांच्या वक्तव्यावरुन राणा-कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटणार

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले-‘राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत’

Abdul Sattar | ‘माझ्या मतदारसंघात दोन नंबरचे पप्पू…’, अब्दुल सत्तारांचा आदित्य ठाकरेंना टोला