Browsing Tag

Heart disease

भारत जिंकल्याच्या आनंदात क्रिकेट चाहत्याचा हृदयविकाराने दुर्देवी मृत्यू

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन - काल झालेल्या अफगाणिस्तान विरुद्ध भारत या सामन्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. भारतासाठी सहज वाटणारा या सामन्यात चांगलीच चुरस पहायला मिळाली आहे. या सामन्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचे ठोके…

आरोग्यासाठी फुल फॅटचे दुध लाभदायक ; मधुमेह, हृदयरोगासाठी चांगले

पोलिसनामा ऑनलाईन टीम - हृदयरोग अथवा मधुमेह असणारांनी फुल फॅट असलेले दूध घेऊ नये, असा आपल्याकडे समज आहे. मात्र, एका नव्या संशोधनातून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, फुल फॅटचे दुध आरोग्यासाठी लाभदायक असून मधुमेह आणि हृदयरोग…

पुरूषांपेक्षा महिलांना ‘या’ रोगाचा धोका अधिक ; ‘ही’ असतात लक्षणे

पोलीसनामा ऑनलाईन टीम - पुरूष आणि महिलांमध्ये हृदयरोगाची कारणे वेगवेगळी असू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. महिलांमध्ये आढळणारी लक्षणे ही वेगळी आहेत. महत्वाचे म्हणजे महिलांमधील लक्षणे लवकर लक्षात येतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन महिला…

का येतो अचानक ‘लठ्ठपणा’ ? जाणून घ्या कारणे

पोलीसनामा ऑनलाईन टीम - लठ्ठपणामुळे शरीराला अनेक आजार जडतात. म्हणूनच लठ्ठपणा आला की अन्य आजारही आपोआपच येतात. हृदयविकार, उच्च रक्तदाब आदी आजार लठ्ठपणासोबतच येतात. यासाठी वजन हे उंचीशी साजेसेच हवे. सुमारे ५ फूट उंचीसाठी ६० किलो वजन अपेक्षित…

हृदयविकाराचा झटका आल्यास ‘या’ पाच गोष्टी करा ; वाचू शकतो जीव

पोलीसनामा ऑनलाईन टीम - बदललेल्या जीवनशैलीमुळे हृदयविकार सध्या सर्वच वयोगटात दिसून येतो. खाण्या-पिण्याच्या सवयी, वाढणारे कॉलेस्ट्रोल आणि व्यायामाचा आभाव यामुळे हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक…

शीतपेयांमुळे वाढतो अनेक आजारांचा धोका

पुणे : पोलीसनाम ऑनलाइन - उन्हाळ्यात शरीराला थंडावा म्हणून अनेकजण शीतपेयाचे सेवन करतात. मात्र, शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. मुलांमध्ये स्थूलत्व वाढण्याची शक्यता- मुलांना शीतपेयाची सवय लागल्यास त्याचे…

‘कॉफी’त आढळणारे संयुग करू शकते हृदयरोगापासून बचाव

पोलीसनामा ऑनलाईन - हृदयरोगांपासून बचाव करण्याच्या दिशेने शास्त्रज्ञांना मोठी सफलता मिळविली आहे. त्यांनी कॉफी आणि कोकोमध्ये आढळून येणाऱ्या एका अनोख्या संयुगाचा शोध लावला असून त्याच्या मदतीने हृदयाच्या आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो.…

होय, दातांच्या हिरड्या आणि हार्ट अटॅकचा संबंध आहे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ब्रिटिश डेंटल हेल्थ फाउंडेशनच्या डॉ. कार्टर यांनी दुखऱ्या, ­सुजलेल्या हिरड्या व हृदयरोग यांचा निश्चित संबंध असल्याचं सिद्ध केलं आहे.दुखणाऱ्या, सुजलेल्या किंचित दाबानंही रक्त स्रवणाऱ्या हिरड्यांमधून…

फंगल इन्फेक्शनपासून बचाव करेल बेडकाची त्वचा

पुणे : पोसीसनामा ऑनलाईन - उच्च चरबीयुक्त आहारामुळे मधुमेह व ह्रदयरोग बळावण्याची शक्यता वाढते. हल्लीच झालेल्या एका अध्ययनातून हा खुलासा झाला आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ अलबामाच्या शास्त्रज्ञांनी वाढते वय आणि लठ्ठपणासाठी कारणीभूत…

अकाली रजोनिवृत्तीमुळे होऊ शकतात हृदयाचे आजार

पोलीसनामा ऑनलाईन - चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी तसचं शस्त्रक्रिया या सर्वांमुळे महिलांना अकाली रजोनिवृत्तीचा धोका निर्माण होताना दिसतो. रजोनिवृत्ती ही वयाच्या ५० व्या वर्षात येऊ शकते. इन्स्टिट्युट ऑफ सोशल अ‍ॅन्ड इकोनॉमिक…