Video : शिल्पा शेट्टीनं ‘बाजीगर’ सिनेमातील गाण्यावर जपानमध्ये केला डान्स ! तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील फिट आणि ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून फोटो आणि व्हिडीओंमुळं चर्चेत येताना दिसत आहे. शिल्पाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत शिल्पा तिच्याच सिनेमातील एका गाण्यावर काही स्टेप्स करताना दिसत आहे. खास बात अशी की, तिचा हा व्हिडीओ जपानमधील आहे.

शिल्पानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती बाजीगर सिनेमातील ऐ मेरे हमसफर गाण्यावर काही स्टेप्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की, काही तासातच याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत आणि अजूनही व्हिडीओ परसत आहे.

https://www.instagram.com/reel/CCprl3qhMzs/?utm_source=ig_embed

शिल्पा शेट्टी सध्या जपानमध्ये आहे. जपानमधील क्योटो शहरातील रस्त्यावर हा व्हिडीओ शुट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार चर्चेत आहे.

View this post on Instagram

💖@theshilpashetty

A post shared by shilpa shetty kundra💃 (@shilpashetty45) on

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती निकम्मा आणि हंगामा 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमांमधून शिल्पा पुन्हा वापसी करणार आहे. हंगामा 2 मध्ये शिल्पा परेश रावल आणि मीजान जाफरी तर निकम्मामध्ये ती अभिमन्यु दसानी आणि शर्लिन सेठीयासोबत दिसणार आहे.

View this post on Instagram

#shilpashettyhot @theshilpashetty

A post shared by shilpa shetty kundra💃 (@shilpashetty45) on

View this post on Instagram

Pool time @theshilpashetty 🐟🔮

A post shared by shilpa shetty kundra💃 (@shilpashetty45) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like