Skin Pigmentation | पिगमेंटेशनची समस्या दूर करेल डार्क चॉकलेट, दूध आणि मीठाचा हा फेस मास्क

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Skin Pigmentation | विविध प्रकारच्या ब्युटी प्रोडक्ट्सच्या वापरामुळे अनेकांच्या चेहर्‍यावर पिगमेंटेशनची समस्या दिसू लागते, ज्यामुळे लोकांचे सौंदर्य (Beauty) हरवायला लागते. (Skin Pigmentation)

 

आज आम्ही तुम्हाला पिगमेंटेशनच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक देशी फेस पॅक (Face Pack) सांगणार आहोत, ज्याचा वापर करून पिगमेंटेशनची समस्या दूर होईल. आयुर्वेदानुसार पिगमेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी डार्क चॉकलेट (Dark Chocolate) वितळवून थंड करून त्यात थोडे दूध (Milk) आणि थोडे मीठ (Salt) टाकून पेस्ट बनवा. (Skin Pigmentation)

 

आता ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक वापरल्याने पिगमेंटेशनची समस्या हळूहळू दूर होईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Skin Pigmentation | this face mask of dark chocolate milk and salt will remove the problem of pigmentation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ind Vs Pak Asia Cup 2022 | पाकिस्तान विरूद्ध प्लेईंग-11 मध्ये बदल निश्चित, रवींद्र जडेजा बाहेर, आता कुणाला मिळणार संधी ?

 

Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | दसरा मेळावा वादात अजित पवारांची उडी; दोन्ही गटाला सुनावलं

 

Pune Crime | 1 कोटींची फसवणूक करणार्‍या पुण्यातील सुप्रसिध्द वकिलावर गुन्हा दाखल