home page top 1

अभिनेत्री सोनम कपूरने ‘या’ व्हिडिओमध्ये केले ‘असे’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. ती नेहमी आपले सेक्सी फोटोशूट केलेले फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. ती नेहमी इंटरनेटवर हॉट आणि सेक्सी अंदाजासाठी चर्चेत असते. नुकताच सोनमने आपला सेक्सी व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनम कपूर तिची बहिण रिया कपूरसोबत सेक्सी फोटोशूट करताना दिसत आहे. रिया कपूर ही फॅशन डिझायनर आणि चित्रपट प्रोड्यूसर आहे.

सोनम कपूरचा हा बोल्ड अवतार चाहत्यांना खूपच आवडला आहे.या व्हिडिओला चाहत्यांनी लाइक आणि कमेंट आल्या आहेत. सोनम कपूर फक्त सोशल मिडियावरच अ‍ॅक्टिव्ह नसून ती बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने देखील प्रसिद्ध आहे. तिचा अभिनय चाहत्यांना खूप आवडतो.

View this post on Instagram

Day 1

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

सोनम कपूर घातलेले प्रत्येक ड्रेस रियाने डिझाइन केले आहे. तिने डिझाईन केलेले ड्रेस सोनम घालून फोटोशूट करत असते. सोनम कपूरचा चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ ला रिया कपूर आणि एकता कपूरने प्रोड्यूस केले होते. सोनम कपूरबद्दल बोलायचे म्हणले तर, ती सध्या पती आनंद आहूजासोबत जपानमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.

View this post on Instagram

Day 2 cont..

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

आरोग्याविषयक वृत्त

ऑफिसाला जाणाऱ्यांनी पावसाळ्यात स्वतःची अशी काळजी घ्या

पावसाळ्यात किटाणूंपासून आजार होऊ नये म्हणून घ्या हि काळजी

” उपवास ” हा आरोग्यासाठी फायदेशीर मात्र या लोकांसाठी घातक

स्लीपर चप्पल पायांसाठी वेदनादायी

ही ” योगासन ” करतील मासिक पाळीतील आजारांवर नियंत्रण

मानसिक रोग होणार कि नाही हे कळणार आता “आवाजावरून “

सिने जगत

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.

Loading...
You might also like