Video : अभिनेत्री सोनम कपूरच्या ‘Deep Cleaveg’ व्हिडीओने सोशलचा ‘पारा’ उंच चढतोय

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये आपल्या स्टाईलसाठी सर्वात जास्त चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनम कपूर सध्या आपल्या सेक्सी फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून आपल्या स्टाईल आणि सौंदर्याचा इंटरनेटवर जलवा दाखवत आहे. तिचा हॉट आणि सेक्सी लुक नेहमीच सोशलवर व्हायरल होत असतो. अशातच सोनम कपूरचा लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सोनम कपूर ग्रे कलरच्या सेक्सी गाऊनमध्ये दिसत आहे. ग्रे करलरच्या या ट्रान्सपरंट गाऊनमध्ये सोनमचा लुक हॉट आणि सेक्सी दिसत आहेत. तिचा बोल्ड अंदाज आणि हॉट अवतार चाहत्यांना नेहमीच आवडतो.

या व्हिडीओत सोनम कपूरचे सेक्सी लेग्ज आणि क्लिवेज स्पष्ट दिसत आहे. सोनम कपूरने आपला लुक कम्प्लिट करण्यासाठी न्यूड पिंक मेकअप केलेला दिसत आहे. तिचा हा बोल्ड लुक सध्या सोशलवर खूपच व्हायरल होत आहे. सोनम कपूर बऱ्याचदा न्यूड मेकअपमध्येच दिसून येते. न्यूड मेकअपमध्ये सोनम कपूर नेहमीच सेक्सी दिसते यात शंकाच नाही. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी सोनम कपूर नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशलवर शेअर करत असते.

सोनमचा हा बिंधास्तपणा सोशलवर पसंत केला जातो. तिच्या चाहत्यांना तर तिचे हे फोटो विशेष आवडतात. सोनम कपूर बॉलिवूडमधील खूपच स्टायलिश अ‍ॅक्ट्रेस आहे. बॉलिवूडमध्येही सोनम कपूरच्या सेक्सी स्टाईलला खूपच पसंत केले जाते.

https://www.instagram.com/p/BkWL3o4hTN4/?utm_source=ig_embed

सोनम कपूरचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल नाही दाखवू शकले, परंतु नीरजा भनोटच्या बायोपिकममध्ये सोनमने केलेल्या अ‍ॅक्टींगची विशेष स्तुती होताना दिसून आली.

आरोग्यविषयक वृत्त – 

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे

रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल