Sophie Choudry Superbold Photos | सोफी चौधरीनं मरून रंगाचा शिमरी बॉडीकॉन ड्रेस घालून इंटरनेटचं वाढवलं तापमान, फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘Beautiful..’

पोलीसनामा ऑनलाइन टीम | प्रतिभावान अभिनेत्री, सिंगर आणि डान्सर सोफी चौधरीचे (Sophie Choudry Superbold Photos) अनेक दिवाने आहेत. ती सतत सोशल मीडियावर आपले लेटेस्ट फोटो (Sophie Choudry Latest Photo) आणि व्हिडिओ (Sophie Choudry Latest Video) शेअर करत असते. तिच्या लेटेस्ट फोटोसाठी नेटकरी आतुरतेने वाट पाहतात.

सोफीनं (Sophie Choudry ) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं मरून रंगाचा शिमरी बॉडीकॉन गाऊन परिधान केला आहे. फोटोमध्ये (Sophie Choudry Hot Photo) ती प्रचंड प्रमाणात किलर पोज देत असून, तिनं आपल्या अदाने नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.

सोफीनं आपल्या लूकला (Sophie Choudry Killer Look) पूर्ण करण्यासाठी डार्क मेकअप केला असून, केसांना अलगद कुरळं केलं आहे. तसेच कानातलं आणि बोटातील अंगठीनं तिच्या रूपाची शोभा आणखीनच वाढवली आहे. चाहत्यांना आकर्षित करून घेण्यासाठी सोफी एकापेक्षा एक अशा सुपरबॉल्ड (Sophie Choudry Superbold Photos) पोजेस देताना दिसत आहे.

दरम्यान, सोफिच्या या फोटोला (Sophie Choudry Instagram Photo) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. फोटोवर नेटकऱ्यांनी तूफान लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडून तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title : Sophie Choudry Superbold Photos | actress sophie choudry looks fabulous in a maroon gown see gorgeous pics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

 

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

 

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला